13 May 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
x

लोकसभा निवडणूकीवर डोळा? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत ७ वा वेतन आयोग लागू?

मुंबई : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून ७वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच तारखेपासून महाराष्ट्रात ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी राज्य कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी मोठं आंदोलन केलं होतं. तसेच ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर सखोल अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल या महिन्याच्या शेवटी राज्य सरकारला प्राप्त होण्याची शक्यता आहे.

याचा लाभ राज्यातील तब्बल १७ लाख कर्मचारी आणि साडेसहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार असल्याने, तसेच लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राज्य सरकार सुद्धा राजकीय फायदा करून घेण्याच्या तयारीत आहे.

राज्य अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या अहवालाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. आणि महिन्याअखेर महाराष्ट्र शासनाला तो सूपूर्द केला जाईल असं सांगितलं. त्यावर सरकारला काम आणि अहवाल समजून घेण्यास एक महिना पुष्कळ आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे तो २०१९ च्या जानेवारीतच अमलात येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x