27 July 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे - गृहमंत्री

Mansukh Hiren case, ATS, Anil Deshmukh

ठाणे, ०६ मार्च: काल शुक्रवारी सकाळी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडी परिसरात सापडला होता. त्या ठिकाणी आज सकाळीच ठाणे पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांनी या संपूर्ण परिसरांची कसून पाहणी सुरू केली असून हिरेन मृत्यूप्रकरणी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे.

काल सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता. हिरेन यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूवरून संशय व्यक्त करण्यात येत होता. हिरेन यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. काल हिरेन यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदनही करण्यात आलं.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरण तपासासंबंधी विरोधकांकडून वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. आम्ही हा तपास एटीएसकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 

News English Summary: Various demands were made by the opposition regarding the investigation into the Mansukh Hiren case. An autopsy will reveal the exact cause of death. We have decided to hand over the investigation to the ATS, ”said Home Minister Anil Deshmukh.

News English Title: Mansukh Hiren case will be investigated by ATS said home minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x