16 May 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stock | हा शेअर आहे 3 रुपये 80 पैशाचा | परतावा 400 टक्के | आजही आहे स्वस्त

Multibagger Stock

मुंबई, 24 फेब्रुवारी | रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतीय शेअर बाजार वर्षातील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केल्याने भारताच्या शेअर बाजाराला धक्का बसला. सेन्सेक्स 55 हजार अंकांच्या खाली, सुमारे 2800 अंकांनी किंवा 4 टक्क्यांहून अधिक (Multibagger Stock) घसरला. त्याच वेळी, निफ्टीही 750 अंकांच्या घसरणीसह 16,100 अंकांच्या पातळीवर आला आहे. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 10 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

Multibagger Stock of SBC Exports Ltd stock was trading at Rs 3.80 a year ago. The share price had reached Rs 20.81. If investors profit in a year is up to 400 percent :

गुरुवारच्या व्यवहारात BSE निर्देशांकातील शीर्ष 30 शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. सर्वात मोठी घसरण बँकिंग आणि आयटी समभागांना कारणीभूत ठरली आहे. इंडसइंड बँकेचा शेअर जवळपास ७ टक्क्यांनी घसरला आहे. यानंतर एशियन पेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, एचसीएल, बजाज फिनसर्व्ह, मारुती यांच्या समभागातही 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बाजारात विक्रीचे वातावरण असे आहे की बीएसई निर्देशांकातही सर्वात कमी 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.

दरम्यान, शेअर बाजारातील पडझडीच्या आणि अस्थिरतेच्या काळातही असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी मजबूत परतावा देण्याचा कार्यक्रम सुरु ठेवला आहे. बाजारात आज असे अनेक शेअर्स आहेत जे मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकांना मालामाल करत आहेत आणि त्यात अगदी पेनी शेअर्सचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर बद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना अत्यंत कमी वेळेत मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

SBC Exports Share Price :
एसबीसी एक्सपोर्टस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या शेअरची वर्षभरापूर्वी 3.80 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 20.81 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 400 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 7.85 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

एसबीसी एक्सपोर्टस लिमिटेड कंपनीबद्दल :
एसबीसी एक्सपोर्टस लिमिटेड कंपनी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद स्थित कंपनी आहे. कंपनी गारमेंट्स, विणकाम मिल उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. एसबीसी एक्सपोर्टस लिमिटेड मध्ये एकूण 71 कर्मचारी आहेत कार्यरत असून आणि कंपनीचे उत्पन्न $26.55 दशलक्ष विक्री (USD) आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stock of  SBC Exports Share price has given 400 percent return in last 1 year.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x