मुंबई: मुंबई हायकोर्टाच्याबाहेर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एका अज्ञातांव्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हल्ला केलं आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून राग मनात ठेवून सदर व्यक्तीने हल्ला केला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्या हल्लेखोराला पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेतलं आहे.

मारहाण करणाऱ्या व्यक्तीने त्याची ओळख वैद्यनाथ पाटील अशी दिली असून तो जालना जिल्ह्याचा रहिवासी असल्याचं प्रसारमाध्यमांच्या समोर काबुल केले आहे.

advocate gunratn sadavarte attacked outside mumbai high court by unknown person