11 May 2025 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

राफेल प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या करारात कोणतीही अनियमितता नसल्याचं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी संबंधित सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने दाखल याचिकांवर आज न्यायालयात अंतिम सुनावणी घेतली.

दरम्यान, न्यायालयाने सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. तसेच राफेल लढाऊ विमानांच्या कराराबाबत कोणताही न्यायालयीन हस्तक्षेप करण्यात स्पष्ट नकार दिला आहे. तसेच या लढाऊ विमान खरेदी व्यवहारात कोणत्याही त्रुटी नाहीत असे म्हटले आहे. तसेच सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नसल्याच सुद्धा न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुनावल्याचे वृत्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या