20 August 2022 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
x

कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड

भोपाळ: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबियांचे जवळचे मानले जाणारे कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात चुरस होती. अखेर एकमताने आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानंतर कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

दरम्यान, काँग्रेसनं अधिकृतपणे ट्विट करुन कमलनाथ यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कमलनाथ यांच्या शपथविधीची तारीख आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(238)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x