नवी दिल्ली : बहुचर्चित अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या विवादावर आज सुप्रीम कोर्टात कोणतीही सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आणि तशी माहिती प्रसार माध्यमांकडे पोहोचविण्यात आली आहे. सदर प्रकरणात आज केवळ पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे CJI रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले आहे.

no hearing today over ayodhya ramjanmabhumi and babari masjid case says CJI