8 May 2024 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Honor Watch GS 3 | दोन आठवड्यांच्या बॅटरी लाइफ आणि कॉलिंगसह अनेक फीचर्स उपलब्ध | स्मार्टवॉच लाँच

Honor Watch GS 3

Honor Watch GS 3 | ऑनरने आपला नवा स्मार्टवॉच ऑनर वॉच जीएस ३ भारतात लाँच केला आहे. वॉचमध्ये कंपनी ब्लूटूथ कॉलिंग, ड्युअल जीपीएस सिस्टम आणि हार्ट रेट सेन्सरसह एसपीओ 2 सेन्सर देखील देत आहे.

वॉचचे वैशिष्ट्य:
१. ह्या स्मार्टवॉचला दोन आठवड्यांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते आणि याची किंमत १२,९९९रुपये इतकी आहे.
२. ओशन ब्लू, क्लासिक गोल्ड आणि मिडनाइट कलर पर्यायामध्ये उपलब्ध होणाऱ्या या वॉचची विक्री 7 जून रोजी होणार आहे.
३. हे वॉच तुम्ही ऍमेझॉन इंडियावरून खरेदी करू शकता. सेलमध्ये बँक ऑफ बडोदा किंवा सिटी बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के डिस्काउंट मिळू शकतो.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
१. या स्मार्टवॉचमध्ये 466×466 पिक्सल रिझॉल्युशनसह 1.43 इंच लांबीचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ३२६ppi येतो.
२. यात खूप टच इनपुट आणि जेस्चर सपोर्ट आहे शिवाय वॉचमध्ये प्रेस आणि होल्ड कमांड ची सुविधा आहे.
३. या स्मार्टवॉचची बॉडी मेटल आणि प्लास्टिकची बनलेली आहे आणि वजन ४४ ग्रॅम आहे.
४. ४ जीबी स्टोरेजसह, हे घड्याळ आउटडोअर क्रियाकलापांचा मागोवा घेण्यासाठी इनबिल्ट जीपीएससह येते.
५. वॉचमध्ये इनबिल्ट स्पीकर आणि माइकही मिळेल आणि आपण कोठेही सहजपणे कॉल प्राप्त करू शकता. घड्याळाच्या बाजूला दोन बटणं आहेत. ऑनरच्या या स्मार्टवॉचमध्ये आरोग्य आणि फिटनेससाठी अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
६. वॉचमध्ये कंपनी एआय ड्युअल इंजिन हार्ट रेट अल्गोरिदमसह हार्ट रेट सेन्सर देत आहे. याव्यतिरिक्त, एसपीओ 2 मॉनिटर आणि 100 हून अधिक वर्कआउट मोड उपलब्ध आहेत.
७. या वॉचची बॅटरी 14 दिवसांपर्यंत चालते. तसेच मॅग्नेटिक पिन सपोर्टसह फास्ट चार्जिंग केले आहे. या वॉचमध्ये अलार्म क्लॉक, म्युझिक प्लेबॅक आणि व्हॉईस असिस्टंट यांचा समावेश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Honor Watch GS 3 with best online offer on Amazon check details 9 June 2022.

हॅशटॅग्स

# Honor Watch GS3(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x