7 May 2025 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Multibagger Stocks | खरेदी करावा असा हा स्टॉक सलग 3 दिवसपासून रॉकेट वेगाने वाढतोय, 2 वर्षांत 400 टक्के पेक्षा जास्त परतावा

Multibagger stock

Multibagger Stocks | आज आपण अश्या जबरदस्त कंपनी बद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी फक्त तीन दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना जॅकपॉट परतावा मिळवून दिला आहे. आपण चर्चा करत आहोत एका रसायन उद्योगाशी संबंधित कंपनीची. ती कंपनी आहे दीपक फर्टीलाइजर. शुक्रवारी दीपक फर्टिलायझर्स कंपनीच्या स्टॉकने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जबरदस्त मागणी जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा तिपटीने वाढून रु. 435.6 कोटी झाला आहे.

52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीला :
मागील काही दिवसांपासून आपण शेअर बाजारात रिकव्हरी होताना पाहत आहोत. या नफा वसुलीच्या काळात असे अनेक स्टॉक आहेत जे जबरदस्त मागणी दर्शवत आहे. असाच एक रासायन उद्योगाशी संबंधित स्टॉक आहे दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड. गमतीशीर गोष्ट अशी की ह्या स्टॉक ने सलग तिसऱ्या ट्रेडिंग दिवशी अप्पर सर्किट ला स्पर्श केला आहे. आणि स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीला ही स्पर्श केला आहे.

शेअरची वाटचाल :
मंगळवारी, शेअरच्या किंमतत BSE वर 5% वाढ पाहायला मिळाली अही किंमत 782 रुपयेवर पोहोचली आहे. आणि कंपनीचे बाजार भांडवल 9,435 कोटी रुपये आहे. शुक्रवारी दीपक फर्टिलायझर्स सरॉकने आपल्या जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. ज्यात कंपनीने नफा घोषित केला आहे. जबरदस्त मागणी जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा तिपटीने वाढून 435.6 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीचा निव्वळ नफा 130.6 कोटी रुपये नोंदवला गेला होता. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न 59% पेक्षा जास्त वाढले आहे. आणि तिमाहीत कंपनीला एकूण उत्पन्न 3,042 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु. 1,908 कोटी होते.

कंपनीच्या केमिकल सेगमेंटने एकूण उद्योगांतील नफ्यात सुमारे 87% योगदान दिले आहे कारण केमिकल्सचा महसूल दुप्पट झाला असून तो आता 1,771 कोटी रुपये वर पोहोचला आहे. त्याच वेळी, प्रॉफिट मार्जिन 41 टक्के इतके वाढले आहे, तर खत विभागाच्या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत 26 टक्के वाढ झाली आहे.

खते आणि औद्योगिक रसायनांच्या उद्योगात :
दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स ही भारतातील खते आणि औद्योगिक रसायनांच्या उद्योगातील एक प्रमुख कंपनीपैकी एक आहे. दीपक फर्टिलायझर्सच्या स्टॉकनी मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये आतापर्यंत केमिकल स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे 95 टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock Deepak fertilizer chemical company stock price return on 3 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या