28 April 2024 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Penny Stocks | इसको खरीद डाला और लाईफ झिंगालाला, या पेनी शेअरने 12000 टक्के परतावा दिला, आजही खरेदीला स्वस्त

Multibagger Penny stocks

Penny Stocks | कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड या पेनी स्टॉक कंपनीने गेल्या एका वर्षात आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी वितरण व्यवसायात गुंतलेली आहे. कैसर कॉर्पोरेशनचे शेअर्स मागील वर्षभरात 50 पैशांवरून 55 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 12000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 130.55 रुपये आहे.

शेअरची कामगिरी :
21 ऑक्टोबर 2021 रोजी कैसर कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 46 पैशांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरने एका वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1 कोटींहून अधिक परतावा दिला आहे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 57.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 12465 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती,आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.24 कोटी रुपये झाले असते.

गुंतवणुकीवर परतावा :
कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी चालू वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1880 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, 3 जानेवारी 2022 रोजी, कैसर कॉर्पोरेशनचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 57.25 रुपये किमतीवर पोहोचले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये 2022 या वर्षाच्या सुरुवातीला 1 लाख रुपयांची गुंतवणूक केले असती तर आता त्यावर साडेनऊ महिन्यांनंतर 19.60 लाख रुपयेचा नफा झाला असता. तथापि, मागील एका महिन्यात कैसर कॉर्पोरेशनचे शेअर्स 21 टक्के गडगडले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny stocks of Kaiser corporation share price return on investment on 22 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stocks(98)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x