2 May 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Multibagger Stocks | असा जबरदस्त स्टॉक निवडा, 92 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 4.5 कोटी केले, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज आम्ही तुम्हाला अश्या एका जबरदस्त मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत ज्याने आपल्या भागधारकांना दीर्घ कालावधीत करोडपती बनवले. त्यांचे एक लाख रुपये आज चार कोटी पेक्षा झाले आहेत.

मल्टीबॅगर स्टॉक रिटर्न:
आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका छप्पर फाड परतावा देणाऱ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती देत आहोत ज्याने आपल्या भागधारकांना दीर्घ कालावधीत करोडपती बनवले आहे. या शेअरने मागील 23 वर्षांत 1 लाख रुपये चे रूपांतर 4.5 कोटीं परताव्यात केले आहे. यादरम्यान शेअरची किंमत 93 रुपयांवर होती ती आता 41,898 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. या शेअरचे नाव आहे हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड. हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड ही भारतील एक दिग्गज मोठी कंपनी आहे. त्याचे बाजार भांडवल 37,117.55 कोटी रुपये आहे.

कंपनीच्या शेअर ची कामगिरी :
हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडचे ​​शेअर्स आज NSE वर 41,898.00 रुपये प्रति शेअर या किमती वर ट्रेड करत आहेत. 1 जानेवारी 1999 रोजी या शेअरची किंमत प्रति शेअर 93 वर ट्रेड करत होती. आता शेअर ची किंमत 41,898.00 वर जाऊन पोहोचली. या कालावधीत शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 44,951.61 टक्के चा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. याचा अर्थ 23 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आता वाढून 4.50 कोटी झाले आहे. 1 सप्टेंबर 2017 रोजी गेल्या पाच वर्षांत शेअरची किंमत 13,334,05 वरून सध्याच्या बाजारभावापर्यंत वाढली आहे. या कालावधीत शेअर्स नी तब्बल 214.22 टक्के चा मल्टीबॅगर परतावा कमावला आहे.

मागील 1 वर्षात स्टॉकमध्ये तब्बल 7.16 टक्के वाढ झाली आहे. आणि दर वार्षिक वाढवर आधारित, 2022 मध्ये स्टॉकमध्ये 1.43 टक्के घसरण झाली आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 3.85 टक्के वाढला आहे. स्टॉकने 5ऑक्टो.2021 रोजी 47,275.95 रुपये च्या आपल्या 52-आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर मजल मारली आहे. आणि 26 मे 2022 रोजी NSE वर स्टॉक 30,185.35 रुपयेच्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमत पातळीवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच, सध्याच्या बाजारभाव नुसार शेअरची किंमत 41,898.00 रुपयेवर असून हा शेअर आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांकावरून 11.37 टक्के खाली ट्रेड करत आहे. आणि 52-आठवड्याच्या नीचांकी किमतीपेक्षा 38.80 टक्केवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Honeywell automation India limited share price return on 20 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x