मुंबई : रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता नवा रेपो रेट ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्के असा असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळं बँकांचे व्याजदर कमी होऊन, गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Sixth Bi-Monthly Monetary Policy Press Conference 2018-2019, Thursday, February 07, 2019
Governor, Reserve Bank of India’s Press Conference https://t.co/boOY5cGWP1— ReserveBankOfIndia (@RBI) February 7, 2019
