3 May 2025 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Alia Bhatt Video | आलिया भट्टने का मागितली पापाराझींची माफी, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Alia Bhatt

Alia Bhatt | नुकताच रिलीज झालेला आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा चित्रपट सध्या सर्वांना आपल्या चित्रपटामध्ये खिळवून ठेवत आहे. दरम्यान, आलिया प्रेग्नंट असल्याने सध्या ती चर्चेत आहे. 9 सप्टेंबर रोजी ब्रम्हास्त्र चित्रपट रिलीज झाला. आलिया प्रेग्नंट असूनही सर्व क्रुसोबत प्रमोशन साठी पुढे असते. आलिया धर्मा मुव्हीजच्या ऑफिसमध्ये स्पॉट झाली, जिथे अभिनेत्रीच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली.

आलियाने पापाराझींची माफी मागितली
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आलिया पापाराझिंची माफी मागताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन ऑफिसमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी आलिया कार मध्ये बसून जाते आणि पापाराझिंची माफी मागत म्हणते, माफ करा मला चालता येत नाही त्यामुळे मी बाहेर येऊ शकत नाही.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी आलियाचे कौतुक केले आहे. एकाने प्रतिक्रिया दिली की, ती खरच खुप क्यूट आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, लव्ह आणि लाईट तसेच चाहत्यांनी फायर आणि हार्ट इमोटिकॉनद्वारे आलियावर प्रेमाचा वर्षाव केला.

चित्रपटाचे पहिले कलेक्शन चांगले झाले
9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला आलिया आणि रणबीरचा चित्रपट गेल्या 2 दिवसात चांगली कमाई करताना दिसून येत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, चित्रपटाने दोन दिवसाच चांगला गल्ला कमवला असला तरी, या चित्रपटाला 410 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे त्यामुळे चित्रपटाने म्हणावी तशी कामगिरी आणखी केली नाही म्हणता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Alia Bhatt apologized to all the cameramen Checks details 12 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Alia Bhatt(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या