7 May 2025 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

EPF Money | नोकरदारांचे ईपीएफ अकाउंट असल्यास काहीही न करता मिळवा तब्बल 7 लाख रुपये, फायद्याचा विषय

EPF Money

EPF Money | सध्याच्या धावपळीच्या जिवनात कधी कोणता प्रसंग येइल याची कुणालाच काही माहिती नसते. त्यामुळे अनेक व्यक्ती आपल्या वस्तूंबरोबरच जिवन विमा सारख्या अनेक पॉलिसी घेतात. अशात एक पॉलिसी अशी देखील आहे जिथे काहीही न करता तुम्हाला तब्बल ७ लाख रुपये मिळवता येउ शकतात. यासाठी फक्त तुमचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत म्हणजेच (EPFO) पीएफमध्ये खाते असले पाहिजे.

ईपीएफमध्ये खाते असलेल्यांना एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI) मार्फत विमा संरक्षण मिळते. खाजगी कंपनीमध्ये काम करणा-या कर्मचा-याला या योजनेचा लाभ घेउन कमाल ७ लाखांची रक्कम मिळते. नॉमिनीसाठी ७ लाखांचे विमा कवच यात देण्यात आले आहे.

कर्मचा-याला एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही
या योजनेत सदर कर्मचा-याला कोणतीही रक्कम भरावी लागत नाही. कर्मचारी अपघाती अथवा नैसर्गीक कारणाने मृत्यू पावल्यास ही रक्कम त्याच्या नामनिर्देशीत व्यक्तीला दिली जाते. सदर कर्मचारी दगावला असेल आणि नामनिर्देशीत कोणी नसेल तर त्याच्या कुटूंबीयांमध्ये पत्नी, अल्पवहीन मुलं यांना ही रक्कम दिली जाते. EDLI योजने मार्फत सदर व्यक्तीच्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीने १२ महिन्यांच्या आत एका पेक्षा जास्त अस्थापनांमध्ये काम केले असेल आणि ती व्यक्ती दगावली असेल तर त्यांना देखील याचा लाभ मिळतो.

ई-नॉमिनेशन सुविधा
EPFO मध्ये आता व्यक्तीची माहिती देण्यासाठी ई-नॉमिनेशनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे कारभार आधिक पारदर्शक होणार आहे. यामध्ये नॉमिनीचे नाव, जन्म तारीख अशा सर्व गोष्टी अपडेट करता येणार आहेत. नोंदनी न झालेल्यांसाठी EPFO ने ही संधी आणली आहे.

योजनेतून पैसे कसे मिळवावे
ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी त्या व्यक्तीकडे फॉर्म 5 IF असणे गरजेचे आहे. मुळ फॉर्म बरोबर हा फॉर्म देखील सबमीट करावा. नियोक्त्याकडुन या फॉर्मची पडताळणी केली जाते. जर नियोक्ता नसेल तर सर्व कागदपत्रांची पडताळणी दंडाधिकारी, नगरपालिकेचे अध्यक्ष/सचिव/सदस्य, ग्रामपंचायत अध्यक्ष, जिल्हा स्थानिक मंडळ किंवा पोस्टमास्टर यांच्याकडून याची पडताळणी होते. मृत व्यक्तीच्या कुटूंबातील मुलं यावर आपला दावा करत असतील तर त्यांचे वय १८ पेक्षा जास्त नसावे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: EPF Money of 7 lakhs insurance cover free of cost need to know check details 13 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPF Money(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या