4 May 2025 12:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Mutual Funds | लिक्विड ईटीएफ म्हणजे काय? यात गुंतवणूक कशी करावी? तुम्हाला किती नफा मिळेल जाणून घ्या

Mutual funds

Mutual Funds | भारतातीय लोकं त्यांचे व्यापार भांडवल किंवा आपत्कालीन निधी बँक खात्यात ठेवतात. बँक खात्यात बचतीवर खूप कमी व्याज दिला जातो. या कारणाने लोक जास्त पैसे मिळवू शकत नाही. अशा परिस्थितीत बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा लिक्विड फंड किंवा लिक्विड ETF मध्ये गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे राहील.

जेव्हा तुम्ही तुमचे इक्विटी शेअर्स विकता, तेव्हा तुमचे पैसे T+2 म्हणजेच ट्रेडिंग चा दिवस आणि अतिरिक्त दोन दिवसांनंतर तुमच्या खात्यात येतात. इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवणे, थोडीफार जोखमीचे असते. शेअर बाजारातील सर्व जोखीम आणि नुकसान टाळण्यासाठी लोकांनी लिक्विड एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये गुंतवणूक केली तर ते अधिक फायदा मिळवू शकतात. अशा लिक्विड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये तुम्ही जास्त जोखीम न घेता चांगला परतावा कमवू शकता. लिक्विड ETF फंड कमी जोखीम आणि उच्च तरलता प्रदान करतात, त्यामुळे यात गुंतवणूक केल्यास लोक जास्त परतावा कमवू शकतात.

ICICI प्रुडेन्शियल :
आयसीआयसीआय प्रुडेन्शियलमध्ये गुंतवणूक करणे अतिशय सोपे आणि सरळ आहे. ICICI प्रुडेन्शियल फंड तुम्हाला खूप कमी पैशात लिक्विड ETF मध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देतात. ICICI प्रुडेन्शियल मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही जो लाभांश कमावता, तो थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो. आणि कंपनी तुमचे फंड व्यवस्थापन करण्यासाठी एकूण रकमेच्या फक्त 0.25 टक्के शुल्क आकारते. इतर पर्यायांवर नजर टाकल्यास, DSP निफ्टी लिक्विड ETF चे खर्चाचे प्रमाण 0.64 टक्के असून, निप्पॉन इंडिया ETF लिक्विड BSE चे खर्चाचे प्रमाण 0.69 टक्के आहे.

तज्ञांचे गुंतवणुकीवर मत :
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते किरकोळ गुंतवणूकदारांनी आपली इक्विटी शेअर्स विक्री करताना ETF ब्रोकरला तेवढीच रक्कम गुंतवायला सांगावी, जेवढी लिक्विड ईटीएफची युनिट्स खरेदी करायची आहे. इक्विटी शेअर्स खरेदी करताना तुम्ही तुमच्या ब्रोकरला लिक्विड ETF चा मार्जिन मनी म्हणून वापर करू स्टॉक खरेदी करण्यास सांगू शकता.

परताव्यावरील जोखीम :
लिक्विड ETF मध्ये गुंतवणूक केल्यास जे उत्पन्न मिळते, ते इतर गुंतवणूक पर्यायाच्या तुलनेत अधिक स्थिर असते, कारण अल्प-मुदतीचे कर्ज रोखे हे नेहमी दीर्घ मुदतीच्या कर्ज रोखांच्या तुलनेत अस्थिरतेला कमी बळी पडतात. याशिवाय, तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा प्रॉफिट बुक करण्यासाठी हे ETFW युनिट मार्केटमध्ये विकू शकता. लिक्विड ETF च्या खरेदी- विक्रीवर गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स भरण्याची गरज नाही. जर तुम्हाला तुमचे पैसे फार अल्प काळासाठी कमी जोखीम आणि अल्प नुकसान असलेल्या गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवायचे असेल तर लिक्विड ETF हा गुंतवणूकीचा उत्तम पर्याय असू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual funds Liquid ETF providing great opportunity of investment and Return in short term on 13 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या