18 May 2024 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

Numerology Horoscope | 17 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक १-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. क्षेत्रात व व्यवसायात केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. आपल्या वागण्यात सौम्यता ठेवा. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 2-
आज कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. धनप्राप्तीच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. परिवाराचे सहकार्य मिळेल. वाहन वापरताना सावधानता बाळगावी. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक ३-
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. क्षेत्र आणि व्यवसायात भाग्य लाभेल. आपली कार्यक्षमता वाढेल. सर्जनशील कार्यात रुची वाढेल. मनात नव्या कल्पना येतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आपली कार्यक्षमता वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक ४-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात नुकसान होऊ शकते. स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. मानसिक विवंचनेची स्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 5-
आज तुमचा दिवस व्यस्त राहू शकतो. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. कामाचा अतिरेक होईल. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. खर्चाचा अतिरेक होईल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 6-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. भविष्याबद्दल मनात चिंता राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील. जुन्या मित्रांची भेट संभवते.

मूलांक ७-
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामेही केली जातील. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . कोणत्याही कामात घाई करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. घशाचे आजार त्रासदायक ठरू शकतात.

मूलांक 8-
आज नोकरीधंद्यातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. क्षेत्रात आणि व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता येईल. क्षेत्र आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपली कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 9-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी पाहुणा येऊ शकतो. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 17 October 2022.

 

 

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(490)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x