18 May 2024 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Penny Stocks | पैसाच पैसा, या 2 रुपयाच्या पेनी स्टॉकने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.60 कोटी परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा?

Penny Stock

Penny Stocks | AGI ग्रीनपॅक या पॅकिंग क्षेत्रातील मिडकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील दोन दशकांत जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणारे लोक सध्या करोडपती झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 20 वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 16 हजार टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दीड कोटींहून अधिक झाले असते.

अप्रतिम परतावा देणारी कंपनी :
या कंपनीचे बाजार भांडवल 2.13 हजार कोटी रुपये असून, ही एक मिड कॅप कंपनी आहे. ही कंपन्यां मुख्यतः इतर कंपनीचे उत्पादने पॅक करण्याच्या व्यवसायात गुंतेलेली आहे. ही कंपनी अशा काही कंपन्यांच्या उत्पादनांचे पॅकिंग करते ज्यामध्ये बाटल्याची गरज असते. यामध्ये कंपनीच्या ग्राहकांमध्ये अनेक दारू निर्मात्या कंपन्यांचाही समावेश आहे. 2002 साली या कंपनीचा शेअर स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत ही कंपनी आपल्या दमदार कामगिरीमुळे मल्टीबॅगर स्टॉक बनली आहे.

शेअर्सची किंमत वाढ :
18 ऑक्टोबर 2022 रोजी NSE निर्देशांकावर या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.61 टक्क्यांनी वाढून 330.50 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होती. 20 वर्षांपूर्वी जेव्हा हा स्टॉक शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला तेव्हा तो प्रति शेअर 2.02 रुपयेवर ट्रेड करत होता. अशा प्रकारे गेल्या दोन दशकांत या कंपनीच्या शेअरमध्ये 16,261 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. जर तुम्ही या स्टॉक मध्ये 20 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.63 कोटी रुपयेपर्यंत वाढले असते.

2022 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत गुंतवणुकदारांना दीडपट कमाई करून दिली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 9.29 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. परंतु 2022 मध्ये या स्टॉक मध्ये पैसे लावलेल्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक दीड पटीने दुप्पट झाली आहे. जानेवारी 2022 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये 49 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात हा स्टॉक 44 टक्क्यांनी वर गेला आहे.

5 वर्षात पैसे तिप्पट वाढले :
आपण या कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की गेल्या पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 113 रुपयांवरून 330.50 रुपयांवर गेले आहेत. याचा अर्थ असा की, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.92 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of AGI Greenpack share price return on investment on 21 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x