19 May 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल
x

WhatsApp Updates | व्हॉट्सअ‍ॅप'वरील सर्वात कंटाळवाणा मेसेज, सतत 'गुड मॉर्निंग' पाठवल्यास व्हॉट्सअ‍ॅप खाते बॅन होईल, होय लक्षात ठेवा

WhatsApp Good Morning Message

WhatsApp Good Morning Message | जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप आहे आणि तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅप पाहायला मिळेलच. कारण यावर चॅटिंग अगदी सहज करता येते, तसेच त्यावर तुम्ही ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल साधून प्रत्येकाशी जवळीक साधू शकता. तसेच जर मित्र किंवा मैत्रिणी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज करत असतील तर तुम्ही त्यांच्या मेसेजला रिप्लाय करता.

खाते कायमचे बंद होऊ शकते :
कदाचित तुम्हाला माहित नसेल की जर व्हॉट्सअॅपवर जास्त मेसेज पाठवले गेले तर तुमचे खाते कायमचे बंद होऊ शकते आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवल्यानंतर ही असे होऊ शकते तर असे नाही ये. तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, असे अजिबात नाहीये. वास्तविक, लोकांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवल्याने तुमचे खाते कायमचे बंद होऊ शकते. तुम्ही म्हणालं हा काय प्रकार आहे तर चला जाणून घेऊयात.

तुमचे खाते का बंद केले जाऊ शकते
कदाचित तुम्हाला याची माहिती नसेल, पण तुम्ही एकाच प्रकारचा मेसेज वारंवार अनेकांना फॉरवर्ड करत असाल तर तुमचे अकाउंट बॅन केले जाऊ शकते आणि वास्तविक, कंपनीद्वारे कोणाला स्पॅम मानले जाऊ शकते आणि ते तुमचे व्हॉट्सअॅप खाते देखील असु शकते. इतकंच नाही तर इतरही अनेक मेसेज आहेत जे तुम्ही वारंवार पाठवल्यास तुमचे अकाउंट बॅन केले जाऊ शकते आणि ते तुम्हाला कळणारही नाही. तुम्ही बहुतेक कॉन्टॅक्ट फॉरवर्ड केले तरीही तुमचे खाते बॅन करण्यात येते. अशावेळीही हीच गोष्ट लागू आहे की, जर तुम्ही एकाच प्रकारचे काम पुन्हा पुन्हा करत असाल, तर खाते बँकिंग होईल. त्यामुळे असे करणे टाळावे जेणेकरून तुमचे खाते बॅन केले जाऊ नये.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: WhatsApp Good Morning Message Checks details 20 October 2022

हॅशटॅग्स

WhatsApp Good Morning Message(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x