Multibagger Stocks | तो आला आणि तो जिंकला, आयपीओ नंतर शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला, 1 महिन्यात 176% परतावा, पुढेही पैसा

Multibagger Stocks | अहमदाबाद मध्ये स्थित असलेल्या Alstone Textiles (India) Ltd कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कारण हा स्टॉक 15 रुपयांवरून उसळी घेऊन 108 रुपयेवर पोहचला आहे. या शेअर मध्ये 620 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. Alstone Textiles (India) Ltd कंपनीची स्थापना 1985 मध्ये झाली होती. पूर्वी ही कंपनी शालिनी होल्डिंग्ज या नावाने ओळखली जातो होती. कंपनी सध्या फॅब्रिक आणि गुंतवणुकीच्या व्यावसायात गुंतलेली आहे.
या मल्टीबॅगर रियल्टी कंपनीचे स्टॉक मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 264 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचले होते. हा स्टॉक सध्या 103 रुपये या आपल्या आधीच्या बंदच्या तुलनेत 5 टक्के अप्पर सर्किटवर बंद झाला होता. Alstone Textile चे शेअर्स अत्यंत अस्थिर आहेत. अनेक सलग ट्रेडिंग सेशनमध्ये ते 5 टक्के अप्पर सर्किट वर ट्रेड करत होते.
या स्टॉकने फ्रंटलाइन इंडेक्स S&P BSE सेन्सेक्सलाही परतावा देण्यात मागे टाकले आहे. मागील एका महिन्यात स्टॉक 0.28 टक्के पडला आहे. फ्रंटलाइन इंडेक्स S&P BSE सेन्सेक्सच्या तुलनेत Alstone Textile कंपनीचे शेअर्स 176 टक्के वाढले आहेत. या कापड कंपनीचे शेअर्स मागील 2 महिन्यांत 588टक्के वर गेले आहेत.
या BSE ‘XT’ ग्रुपमध्ये या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन 138 कोटी रुपये आहे. आणि सध्या हा स्टॉक 15 च्या P/E मल्टिपलवर ट्रेड करत आहे. ‘XT’ ग्रुपमध्ये असे स्टॉक असतात जे फक्त BSE वर सूचीबद्ध केले जातात आणि तिथेच ट्रेड करतात. त्यांच्या उच्च अस्थिरतेमुळे ते ट्रेड टू ट्रेड या आधारावर शेअर बाजारात ट्रेड करतात. या शेअर्सची ट्रेडिंग फक्त डिलिव्हरी आधारावर केली जाऊ शकते. म्हणजे इंट्राडे आणि BTST व्यवहार या स्टॉकमध्ये करता येणार नाही. पुढील येणाऱ्या काळात हा शेअर तेजीत नवीन उच्चांक स्पर्श करेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger stocks of Alstone Textiles India Ltd share price return on investment on 25 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER