20 May 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

Post Office Scheme | जास्त बचत होतं नाही? मग पोस्टाच्या या योजनेत फक्त 100 रुपये गुंतवून लाखोत परतावा मिळवा

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना नेयमीच लोकप्रीय राहिल्या आहेत. कारण यात खुप कमी पैशांच्या गुंतवणूकीचा पर्याय आहे. तसेच यातून मिळणारा परतावा देखील उत्तम आहे. याच पध्दतीची सुमंगल रुरल पोस्टल लाइफ इन्शोरंन्स योजना देखील सुनिश्चीत परतावा मिळवून देते. या योजनेत १९ ते ४५ वयापर्यंतचे नागरिक गुंतवणूक करुण स्वत:चे जीवन सुरक्षित बनवू शकतात. या योजनेत १० लाखांचा एश्योर्ड देखील असतो. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यावर ते पैसे त्याच्या कुटूंबियांना दिले जातात.

तसेच या योजनेत दोन प्रकारच्या  मॅच्यूरीटी आहेत. एक तुम्ही १५ वर्षींपर्यंत आणि दुसरी २० वर्षांची आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणे आणखीन सोईस्कर झाले आहे. १५ वर्षांच्या पॉलिसीमध्ये ६, ९ आणि १२ वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला मनी बॅक स्वरूपात २०-२० टक्के पैसे मिळण्यास सुरूवात होते. तसेच २० वर्षांच्या कालावधीत ८. १२ आणि १६ अशा टप्प्यांत पैसे परत मिळतात. यातिल तुमची ४० टक्के रक्कम ही मॅच्यूरिटीवर दिली जाते.

९५ रुपये गुंतवणून व्हाल लखपती
जर तुम्ही ७ लाखांच्या गुंतवणूकीसाठी विचार करत असाल तर तुम्हाला २५ व्या वयातच यात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली पाहिजे. याचा कालावधी २० वर्षांचा ठेवला तर तुम्हाला दिवसाला फक्त ९५ रुपये गुंतवणूक करावी लागेल. तसेच महिन्यासाठी हा ईएमआय २८५० रुपये इतका असेल. तसेच ६ महिन्यात यात तुमचे १७,१०० रुपये जमा होतील. यात मनी बॅकसह मॅच्यूरीटीवर देखील आधीक रक्कम मिळेल. म्हणजे मॅच्यूरीटीवेळी तुमच्या खात्यात १४ लाख रुपये येतिल. यात विशेष म्हणजे तुम्हाला फक्त मृत्यू नंतरच मॅच्यूरीटी रक्कम मिळेल असे नाही. तुम्ही त्या आधी देखील वेळेला ही रक्कम मिळवू शकता.

असे मिळवा १४ लाख
२० वर्षांसाठी या पॉलिसीमध्ये ८, ६ आणि १२ व्या वर्षी तुम्हाला १.४ लाख रुपये मिळवता येतात. यात एकूण रक्कम ४.२० लाख रुपये होते. तसेच २० व्या वर्षी २.८ लाख मिळवता येतात. त्यात तुमची सर्व रक्कम दिली जाते. तसेच १ हजार रुपयांवर ४८ रुपये व्याज देखील मिळते. २० वर्षांच्या कालावधीत ही रक्कम ६.७२ लाख रुपये होते. यात व्याज आणि मॅच्यूरीटी या दोन्ही रक्कम मिळून १३.७२ रुपये मिळवता येतात.

६ विविध इन्शोरंन्स प्लॅन
यात तुम्हाला ६ विविध इन्शोरंन्स प्लॅन घेण्याचे पर्याय आहेत. विम्याची ही रक्कम तब्बल १० लाखांपर्यंत आहे. ज्या व्याक्तींना वारंवार पैशांची आवश्यकता असते अशांसाठी ही योजना अतीशय फायदेशीर आहे. यात तुमच्या पॉलिसीला विम्याचे संरक्षण आणि एकून रक्कम अशा दोन्ही गोष्टी पुरवल्या जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Scheme An investment of just 100 rupees will make you a millionaire 1 November 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x