6 May 2024 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Stress and Sadness | प्रचंड नैराश्यात आहात? या तीन सुत्रांचा अवलंब करून स्वतःला कायम आनंदी ठेवा

Stress and Sadness

Stress and Sadness | माणूस समाधानी असेल तर तो कोणत्याही परिस्थीतीत हसतखेळत जिवन जगतो. मात्र आजकाल अनेक व्यक्ती काउंसीलरचा सल्ला घेतात. अनेकांच्या जिवनात नैराश्य वाढत चालले आहे. याचे कारण म्हणजे व्यक्ती असलेल्या परिस्थीशी दोन हात करण्याआधीच हार मानतो. असे केल्याने ज्या पाय-या पार करत आपण पुढे आलेलो असतो त्या पुन्हा नव्याने सुरु कराव्या लागतात.

प्रत्येकाची जिवन जगण्याची शैली बदलली आहे. तुम्ही आयुष्यात कधीतरी दुख मिळावे म्हणून एखादे काम केले आहे का? मग तरी देखील तुमच्या आयुष्यात दुख कसे? कारण आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंद मिळवण्यासाठी शोधत असतो. असे करण्या पेक्षा आहे तो क्षण आनंदात जगला पाहीजे. त्यामुळे आज या बातमीतून दु:ख आणि त्याची कारणे आणि त्यावर उपाय याची माहिती घेऊ.

दु:खाची भावना कशी निर्माण होते
सर्वच व्यक्ती आपल्य मनाचे राजे असतात. आपल्या मनाला न पटणा-या गोष्टी घडल्याकी आपल्याला दुख होते. यात अनेक वेळ समोरच्याकडे ही वस्तू आहे आणि माझ्याकडे नाही असा काहीसा प्रकार असतो. जसे की आपल्या आयुष्यात आनंदा बरोबर दुख देखील समान असते. जर आपण कधीच दुखी झालो नाही, तर आपण आनंदही शोधनार नाही. त्यामुळे मनाच्या या दोन्ही भावनांकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.

खरा गोंधळ कुठे आहे
जेव्हा आपल्या मनावर आपला ताबा असतो तेव्हा आपण संपूर्ण जग जिंकलेले असते. मात्र अनेक जण शुल्लक कारणाने देखील निराश होतात. मला हिच गोष्ट हवी आहे, माझे हे काम झालेच पाहीजे अशा भावना असतील तर काम देखील होत नाही आणि ५० टक्के व्यक्ती यानेच नैराश्यात येतात.

असं करा तुमच्या भावनेच नियोजन
* दुस-याच्या आनंदात शामिल व्हा, त्याच्या आनंदात आपला आनंद पाहा. त्याच्याशी स्वत:ची तुलना करु नका.
* कधी काय होईल याचे भविष्य सांगणे कठीण आहे. त्यामुळे होईल ते पचवण्याची तयारी ठेवा.
* आनंदी राहणे हाच माझा मुळ स्वभाव अशी समजूत तुमच्या मनाची करुण घ्या.
* दुख झालेच तर ते कुणासमोर तरी व्यक्त करा त्याने शांत वाटेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Stress and Sadness If you are depressed then chanting these three sutras will make you happy forever 05 November 2022.

हॅशटॅग्स

Stress and Sadness(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x