9 May 2025 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | झुंबड हा स्टॉक खरेदीला; मल्टिबॅगर शेअरने अप्पर सर्किट हिट केला - NSE: APOLLO Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअरची ही असेल पुढची टार्गेट, या अपडेटचा होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स शेअर देऊ शकतो 23 टक्केपर्यंत परतावा, महत्वाची अपडेट आली - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले, येस बँक शेअर्स रॉकेट तेजीत, अपडेट नोट घ्या - NSE: YESBANK Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC
x

Bubble Face Mask | बबल फेस मास्क झटपट तयार करा घरच्या घरी, कमी वेळात मिळेल उत्तम रिजल्ट, सुंदर चेहऱ्याचं रहस्य

Bubble Face Mask

Bubble Face Mask | हिवाळ्यात थंडीमुळे सगळ्यांनाच त्वचेचे विविध त्रास जाणवतात. काहींचे नियमीत असलेले शेड्यूल बिघडल्यावर देखील हे त्रास जाणवतात. कुणाच्या चेह-याला सुरकुत्या येतात तर कुणाची त्वचा खुपच कोरडी पडते आणि फाटते. तुमच्याबरोबर देखील असे होत असल्यास तुम्ही आजवर विविध फेस मास्क वापरले असतील. त्याचा तुम्हाला फारकही जाणवला असेल. पण तुम्ही कधी बबल फेस मास्क वापरले आहे का? तुमच्यापैकी बहूतेक व्यक्तींनी हे मास्क वापरले नसेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या फेस मास्कची माहिती देणार आहोत.

जर तुम्हाला कोणतेही फेस मास्क वापरुन त्याचा रिझरल्ट मिळत नसेल किंवा त्याचा परिणाम थोडा उशीरा दिसत असेल तर हे मास्क तुमच्या खुप फायद्याचे आहे. यात तुम्हाला त्वरीत रिजल्ट मिळेल. तसेच तुमची रुक्ष झालेली त्वचा उजळून चकाकू लागेल. विशेष म्हणजे या फेस मास्कसाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही हे मास्क घरच्याघरी बनवू शकता.

बबल फेस मास्क बनवण्यासाठी लागणारी सामग्री
* काओलिन चिकणमाती ५ चमचे
* बेकींग पावडर ३ चमचे
* सायट्रीक पावडर १ चमचा
* इसेंशियल ऑईल २ चमचे

असे बनवा बबल फेसपॅक
सर्वात आधी एक भांड घ्या. त्यात काओलिन चिकणमाती, सायट्रिक ऍसिड आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळा. यात २ चमचे इसेंशियल ऑईल आणि हाइड्रोसोल टाका. हे मिश्रण चांगले ढवळूण घ्या. मग झाला तयार तुमचा फेसपॅक. आता हे तुमच्या चेह-यावर लावा आणि १५ ते २० मिनटे वाट पाहा. सर्व पेस्ट सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यात तुमचे फेसपॅक उरले असेल तर एका भांड्यात ठेवून ते तुम्ही आठवडाभरात पुन्हा वापरू शकता.

बबल फेसमास्कचे फायदे कोणते
यात महत्वाचे म्हणजे तुमचा चेहरा एजिंगल पासून वाचेल. तसेच तुमची त्वाचा अधिक चमकदार होईल. तुमच्या चेह-याला चांगला रक्त प्रवाह होईल. यात तुमच्या चेह-यावर काही पुरळ किंवा पिंपल असतील तर ते देखील कमी होतील. महिन्यातून याचा २ वेळा तरी वापर करावा. त्याने आणखीन चेह-यावर ग्लो येइल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bubble Face Mask Instantly prepare a bubble face mask at home get better results in less time 08 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bubble Face Mask(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या