Multibagger Mutual Fund | या टॉप 10 म्युच्युअल फंडांपैकी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवा आणि संयम पाळा, परतावा कोटीत मिळेल, सेव्ह लिस्ट
Multibagger Mutual Fund | गुंतवणूक बाजारात असे अनेक पर्याय आहेत, ज्यात आपण पैसे लावून मजबूत पैसे कमवू शकतो. असे अनेक गुंतवणुक पर्याय आहेत, ज्यात खूप कमी जोखीम आणि विना-जोखीम तुम्ही पैसे गुंतवू शकता. दुसरीकडे, कमी गुंतवणूक करून तुम्हाला भरघोस परतावा कमवायचा असेल तर म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तथापि, गुंतवणुकीसाठी कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे हे शोधण्यासाठी आपल्याला बरेच संशोधन आणि मेहनत करावी लागते. अनेकदा लोक गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडांचे मागील वर्षांचे चार्ट पॅटर्न आणि उत्पन्न पाहतात आणि त्यानुसार आपले पैसे गुंतवणूक करतात. परंतु म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना इतर अनेक पैलूंकडे दिले पाहिजे, ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात.
म्युच्युअल फंड गुंतवणूक :
ज्या लोकांना कमी-जोखीम असलेले गुंतवणुकीचे पर्याय आवडतात, ते लोक सोने, FD/RD आणि अनेक सरकारी योजनांमध्ये पैसे लावतात. मात्र विना जोखीम गुंतवणूकित परतावा जास्त मिळत नाही. त्याच वेळी, लोकांनी जर योग्य म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तर, ते मजबूत परतावा कमवू शकतात. या अनुषंगाने म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीवर बाजारातील जोखमीचे आणि चढ उताराचे परिणाम होतात. अनेकदा म्युच्युअल फंड योजना त्यांच्या अल्पकालीन परताव्याच्या कामगिरीवर निवडले जातात, आणि गुंतवणूक केली जाते.
पोर्टफोलिओ व्यवस्थापन :
काही वेळा, एकाच श्रेणीतील म्युचुअल फंड योजना हे आपल्या निर्देशांकावर वर्चस्व गाजवत असतात, कारण त्यावर त्या श्रेणीतील चढ उताराचा सकारात्मक परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना संशोधन आणि माहिती जाणून घेतली पाहिजे, जेणेकरून आपण त्यातून चांगला परतवा कमवू शकतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप पाच इक्विटी म्युच्युअल फंड योजनांची माहिती देणार आहेत, ज्यात तुम्ही बिनधास्त पैसे गुंतवू शकता. आम्ही तुम्हाला ज्या म्युचुअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, त्या लिस्ट मध्ये सर्व प्रकारचे फंड आहेत, जसे की अॅग्रेसिव्ह हायब्रिड, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड यांचा समावेश केला आहे.
टॉप 10 मल्टीबॅगर म्युच्युअल फंडांची लिस्ट :
1) अॅक्सिस ब्लूचिप फंड
2) मिरे अॅसेट लार्ज कॅप फंड
3) पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंड
4) यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड
5) अॅक्सिस मिडकॅप फंड
6) कोटक इमर्जिंग इक्विटी फंड
7) अॅक्सिस स्मॉल कॅप फंड
8) एसबीआय स्मॉल कॅप फंड
9) एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड
10) मिरे एज इक्विटी हायब्रीड फंड निधी
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Mutual fund to get huge return in long term check details on 07 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा