13 December 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Viral Video | मद्यधूंद अवस्थेत ही व्यक्ती इमारतीतील पायऱ्यांवर खेळत होती, पण असा धक्कादायक अपघात घडला, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Viral Video

Viral Video |  दारु पिल्यावर अनेक व्यक्ती स्वत:वरील ताबा गमवतात. यात कोणी शिविगाळ करतात तर कोणी अशा करामती करतात की समोरच्याला हसून हसून रडू येते. आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने मद्यप्राशन केले आहे. आणि तो बेफाम झाला आहे.

सोशल मीडियावर मद्यप्रेमींचे अनेक अतरंगी व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. मात्र हा व्हिडीओ खुप हसवणारा आहे. त्यामुळे याच्या विषयी या बातमीतून अधिक जाणून घेणार आहोत. मात्र त्या आधी तुम्ही हा व्हिडीओ एकदा पाहा.

यात ती व्यक्ती दारु पिउन जिन्याच्या रोलींगवर बसते. अनेक तरुण आणि लहान मुलं जसे स्टंट करतात तसेच काही करण्याचा ही व्यक्ती प्रयत्न करते. त्यात ती व्यक्ती रेलींगवर बसुन खाली सरकण्याचा प्रयत्न करते. त्यात ती व्यक्ती लठ्ठ असल्याने पुढे सरकतच नाही.

त्यामुळे तो स्वत:ला थोडा पुढे ढकलतो. त्यावर तो थोडा पुढे पुढे जातो आणि जोरात खाली आफटतो. तो इतका जोरदार पडतो की थेट खालच्या जिन्याजवळ पोहचतो. त्यामुळे त्याला बरेच लागते. आता हा व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे. अनेक जण त्या माणसावर हसत आहेत.

तर काही व्यक्ती त्याने मद्यप्राशण केल्याने त्याच्यावर कमेंट करत आहेत. इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आता पर्यंत त्याला ८ लाखांहून अधीक व्ह्यूव्ह्ज आले आहेत. तसेच हजारो युजर्सने यावर कमेंट केल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video Just watch this video of a drunk man you will go crazy with laughter after watching the video 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x