Stock To Buy | टॉप परताव्यासाठी बेस्ट शेअर्स, ही लिस्ट सेव्ह करा, 67% पर्यंत परतावा निश्चित कमवा
Stock To Buy | भारतीय ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या ग्राहकांसाठी हे 5 बेस्ट स्टॉक निवडले असून त्यात खरेदी करण्याचा सल्लाही दिला आहे. हे स्टॉक पुढील काळात 67 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून देऊ शकतात.या कंपनीचे नाव आहे, सोमनी सिरॅमिक्स लिमिटेड, गुजरात स्टेट पेट्रोनेट, गुजरात गॅस लिमिटेड, पेज इंडस्ट्रीज आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन.
1) सोमानी सिरॅमिक्स लिमिटेड :
आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने सोमनी सिरॅमिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर “बाय” रेटिंग दिली असून स्टॉक 896 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर सध्या 538 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही आज सोमनी सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला पुढील काळात 67 टक्केपेक्षा अधिक नफा मिळू शकतो. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 191 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 2,286 कोटी असून ही बांधकाम साहित्य क्षेत्रात काम करणारी नावाजलेली कंपनी आहे.
2) गुजरात स्टेट पेट्रोनेट :
ICICI सिक्युरिटीज फर्मने गुजरात स्टेट पेट्रोनेट कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्यासाठी 383 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. या कंपनीचे शेअर सध्या 233 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही गुजरात स्टेट पेट्रोनेट कंपनीचे शेअर्स विकत घेतल्यास, तुम्हाला पुढील काळात 64 टक्केपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो. या कंपनीचे मार्केट कॅप 13,171 कोटी रुपये असून गेल्या 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे.
3) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन :
ICICI सिक्युरिटीज फर्मने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्यासाठी 191 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक पुढील काळात 59 टक्के परतावा कमावून शकतो असा अंदाज आहे. हा शेअर सध्या 120 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 31,720.59 कोटी रुपये आहे. या लार्ज कॅप कंपनीच्या स्टॉकने मागील 1 महिन्यात आपल्या शेअर धारकांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे.
4) गुजरात गॅस लिमिटेड :
ICICI सिक्युरिटीज फर्मने गॅस आणि पेट्रोलियम क्षेत्रात काम करणाऱ्या गुजरात गॅस लिमिटेड या मिड कॅप कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 554 रुपये की लक्ष किंमत निश्चित करण्यात आली आहे. हा शेअर सध्या 483 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे, आणि कंपनीचे मार्केट कॅप 33,311 कोटी रुपये आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदाराला 174 टक्के परतावा कमावून दिला आहे.
5) पेज इंडस्ट्रीज :
ICICI सिक्युरिटीज फर्मने पेज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 52,000 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी “एक्युम्युलेट” म्हणजेच खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या लार्ज कॅप कंपनीचे शेअर्स 2.78 टक्केच्या इंट्राडे नुकसानीसह 47,531 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे मार्केट कॅप 53,016 कोटी रुपये आहे. कंपनीने नुकताच आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 70 रुपये अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीच्या स्टॉकने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 111 टक्के परतावा कामावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| List of Top 5 Stock to Buy declared by ICICI securities for investment and earning high returns on 12 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली
- Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस
- Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
- L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर स्वस्तात खरेदी करा, यापूर्वी 350% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?