7 May 2025 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Multibagger Stock | लॉटरीच लागली! एका शेअरचे 100 शेअर्स होणार, हा स्टॉक खरेदीसाठी तुफान गर्दी, फायद्याची डिटेल वाचा

Multibagger stock

Multibagger Stock | सध्या शेअर बाजारात असा एक स्टॉक तज्ज्ञांच्या नजरेत आला आहे, जो जबरदस्त तेजीत धावत असून पुढील काळात ही कंपनी गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा मिळवून देणार आहे. या कंपनीचे नाव आहे,”Alstone Textiles भारत”. ही एक मायक्रोकॅप कंपनी असून टेक्सटाईल क्षेत्रात उद्योग करण्यात गुंतलेली आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून सतत अप्पर सर्कीटला स्पर्श करत आहेत. त्यामुळे शेअरची किंमत कमालीची वाढली आहे. आता या कंपनीने आपल्या शेअर धारकांना एक सुखद धक्का दिला आहे. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर वाटप करणार आहे.

बोनसचे प्रमाण आणि रेकॉर्ड डेट :
Alstone Textiles कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या शेअर धारकांना 9:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि सोबत कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची ही घोषणा केली आहे. कंपनी प्रत्येक शेअर ठरलेल्या रेकॉर्ड तारीखवर प्रत्येकी एका शेअरचे विभाजन 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले 10 इक्विटी शेअर्समध्ये करणार आहे. सोबत कंपनीने प्रत्येक शेअरसाठी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले नऊ बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. Alstone Textiles कंपनी आपल्या पात्र शेअर धारकाला एका शेअरवर 1 रुपये दर्शनी मूल्याचे 100 इक्विटी शेअर्स देणार आहे. कंपनीने 3 डिसेंबर 2022 ही तारीख बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे.

शेअरची वाटचाल :
मागील फक्त एका महिन्यात Alstone Textiles कंपनीने बोनस शेअर जाहीर केल्यावर शेअरची किंमत 89 रुपयेवरून 235 रुपयेवर गेली आहे. बोनस आणि स्टॉक स्प्लिट जाहीर केल्यानंतर Alstone Textiles India कंपनीचे शेअर्स 5 टक्के वधारले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला होता, आणि शेअर 235.5 रुपयांवर ट्रेड करत होता. अल्स्टोन टेक्सटाईल कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे, कारण मागील एका महिन्यात हा स्टॉक 164.61 टक्के मजबूत झाला आहे. गेल्या एका महिन्याभरात हा स्टॉक 89 रुपयांवरून 235.5 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, या वर्षी YTD मध्ये, या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1,400 टक्के चा बंपर परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stock of Alstone Textiles India share price return on investment on 14 November 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या