29 April 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा
x

Multibagger Stocks | असा शेअर निवडा भाऊ, बँकेच्या वार्षिक व्याजापेक्षा 35 पटीने परतावा दिला, यातून पैसा वेगाने वाढेल

Multibagger stock

Multibagger Stocks | जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घ मुदतीसाठी पैसे लावतो, तेव्हा आपल्याला केवळ परतावाच नाही तर लाभांश आणि बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट यांचा देखील लाभ मिळत असतो. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड ही अशा कंपन्यांपैकी एक आहे जीने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. आगा या कंपनीने आपले स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी पुढील आठवड्यात शेअर बाजारात एक्स-स्प्लिट डेट वर ट्रेड करणार आहे.

स्टॉक मार्केट नियामकला दिलेली माहिती :
मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, ” कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरची 5 शेअर्समध्ये विभागणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये होईल. अशी माहिती कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिली आहे. संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटसाठी 25 नोव्हेंबर 2022 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे.

शेअरच्या किमतीचा इतिहास :
मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 17 वर्षापुर्वी सूचीबद्ध झालेल्या या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर 185 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता स्टॉक 345 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात 80 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. 2022 पर्यंत या कंपनीच्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी 90 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावला आहे. BSE निर्देशांकावर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 408 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 153.55 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stock of Mafatlal Industries Limited share price Return on investment on 18 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x