27 April 2024 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत
x

Gold Price Today | सोन्याची किंमत मजबूत घसरली, चांदीत सुद्धा घसरण, खरेदी करण्यापूर्वी लेटेस्ट रेट पाहा

Gold Price Today

Gold Price Today | जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असताना आज म्हणजेच सोमवार 21 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले. नवी दिल्ली : एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याचे दर 408 रुपयांनी घसरून 52,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यापारात मौल्यवान धातू 53,255 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

चांदीच्या दरातही घसरण
दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली. याच्या किंमतीतही ५९४ रुपयांची घसरण झाली. यामुळे दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव आज 61,075 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,७४५.५ डॉलर प्रति औंस इतका खाली होता. चांदीही २०.८३ डॉलर प्रति औंसवर खाली आली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट दिलीप परमार म्हणाले, ‘डॉलर इंडेक्समध्ये झालेल्या तेजीमुळे सोने तेजीत होते. फेडरल रिझर्व्हच्या वित्तीय धोरणाच्या भूमिकेवर बाजारातील सहभागी काही नवीन निर्देशकांची वाट पाहत आहेत,” असे ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 21 November 2022.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x