29 April 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

Gold Price Today | सोन्याचे दर घसरले, तर चांदीचे दर वाढले, पाहा लेटेस्ट रेट

Gold Price Today

Gold Price Today | जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असताना बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याचे दर 40 रुपयांनी घसरून 52,797 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यापारात हा मौल्यवान धातू 52,837 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

चांदीच्या दरात वाढ
सोन्याच्या तुलनेत आज दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीचे दर 110 रुपयांनी वाढून 62,056 रुपये प्रति किलो झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस १,७४५ डॉलर आणि चांदी २१.२७ डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट दिलीप परमार म्हणाले, ‘अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या इतिवृत्ताची गुंतवणूकदारांनी वाट धरल्याने कॉमेक्स गोल्ड (कमॉडिटी मार्केट) किमती घसरल्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 23 November 2022.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x