4 May 2025 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Quick Money Stock | मार्ग श्रीमंतीचा! 6 महिन्यांत 103 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पाहा

Quick Money Stock

Quick Money Stock | Venus Pipes and Tubes Ltd कंपनीच्या शेअर्सची किंमत सातत्याने वाढत आहे. मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हीनस पाईप्स कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली होती आणि शेअर 665 रुपयांवर ट्रेड करत होता. मे 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले. 326 रुपये या इश्यू किमतीच्या तुलनेत स्टॉक 103 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता.

स्टॉक मार्केट तज्ञांनी दिली लक्ष किंमत :
नुकताच सूचीबद्ध झालेल्या या कंपनीच्या स्टॉकवर तज्ञांनी 848 रुपये टार्गेट किमत दिली आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्युब ही भारतातील दुसरी सर्वात मोठी स्टेनलेस स्टील पाईप बनवणारी कंपनी आहे. ब्रोकरेज फर्मने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात माहिती दिली आहे की, या कंपनीचे शेअर्स FY22-FY25 या काळात 32 टक्के CAGR दराने वाढू शकतात. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, कंपनीचा व्हॉल्यूम विस्तार, उच्च निर्यात, मार्जिन विस्तार यासारख्या वाढीमुळे आर्थिक वर्ष FY22-FY25 मध्ये EBITDA / PAT अनुक्रमे 46 टक्के / 48 टक्के CAGR दराने वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्टेनलेस स्टील उत्पादनांच्या आयातीवर अँटी डंपिंग टॅक्स आकारण्याचा प्रस्ताव DGTR द्वारे विचाराधीन राखीव ठेवण्यात आला आहे. जर हा टॅक्स लावला तर त्याचा व्हीनस पाईप्स कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम होईल. या तिमाहीत व्हीनस पाईप कॉलनीने नवीन वेल्डेड ट्यूब मिल क्षमता सुरू करण्यासाठी 500 दशलक्ष फंड खर्च करण्याची योजना आखली आहे. या वेल्डेड पाईप केंद्राची क्षमता 8400tpa ते 24000tpa असण्याची शक्यता आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
गुजरात स्थित ही कंपनी भारतातील स्टेनलेस स्टील पाईप आणि ट्यूबची सर्वात मोठी उत्पादक आणि निर्यातदार कंपनी म्हणून नावाजली आहे. ही कंपनी रासायनिक, अभियांत्रिकी, खते, फार्मास्युटिकल्स, ऊर्जा निर्मिती, अन्न प्रक्रिया, कागद आणि तेल, वायू यासह विविध उत्पादने व्हीनस या ब्रँड नावाखाली विक्री करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Stock of Vinus Pipes and Tubes limited share price return on investment on 27 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Stock(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या