28 March 2023 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRCTC Railway Ticket Discount | खुशखबर! वरिष्ठ नागरिक रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, तिकीट मध्ये पुन्हा सूट मिळणार? Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान Minimum Salary of EPF | तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा Business Idea | कधीही बंद न पडणाऱ्या या व्यवसायात उतराल तर मोठी कमाई कराल, सरकारी मदत सुद्धा मिळतेय
x

Stock in Focus | काय सांगता? 15 दिवसांत 68 टक्के परतावा, तज्ज्ञ हे दोन शेअर्स खरेदीचा सल्ला देत आहेत, नोट करा

Stock in Focus

Stock in Focus | शेअर बाजारात तज्ज्ञांच्या नजरेत आलेला रेल्वे विकास निगम कंपनीचा स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने सुसाट धावत आहे. तर इझी ट्रिप प्लॅनर कंपनीच्या शेअरने उड्डाण भरली आहे. मागील 15 दिवसांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 68 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

इझी ट्रिप प्लॅनर म्हणजेच EaseMyTrip कंपनीच्या शेअरमध्ये 44 टक्क्यापेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स वाटपची घोषणा केल्यानंतर तर इझी ट्रिप प्लॅनर कंपनीचे शेअर्स रॉकेट सारखेवर गेले आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 38.85 टक्क्यांची जबरदस्त पाहायला मिळाली आहे. त्याचवेळी शेअर बाजारातील तेजीचा रेल्वे विकास निगम कंपनीचा स्टॉक बुलेट ट्रेनसारखा सुसाट धावत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकची किंमत 80.75 टक्क्यांनी वधारली आहे.

52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून रेल विकास निगम कंपनीचा 67.15 रुपयांवर ट्रेड करत आहे. रेल विकास निगम कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 69.80 रुपये आहे. इझी ट्रिप प्लॅनर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 30.07 रुपये होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 68.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 73.50 रुपये आहे.

तज्ञांचा सल्ला :
इझी ट्रिप प्लॅनर कंपनीच्या शेअर्सबद्दल विश्लेषकांनी समिश्र मते व्यक्त केले आहे 3 पैकी एक तज्ञ म्हणतो स्टॉक तत्काळ खरेदी करा. एक तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत असून एकाने स्टॉक विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी तज्ञ रेल विकास निगमच्या स्टॉकवर अतिशय सकारात्मक असून 3 पैकी 3 तज्ञांनी हा स्टॉक त्वरित खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Rail Vikas Nigam and Easemytrip Stock in Focus of Stock market expert for investment on 27 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x