
Nippon Mutual Fund | निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना कर बचतीसोबत अनेक फायदे आणि परतावा मिळवून देते. यापैकी अनेक इक्विटी फंड योजनांनी अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. जर आपण निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या सर्व योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे.
स्टॉप 10 योजनांचा परतावा :
निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड हाऊसमधील 3 वर्षांमध्ये सर्वोत्तम परतावा देणार्या योजनेचे नाव,”निप्पॉन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड” असे आहे. या योजनेने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 36 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड कंपनी पूर्वी रिलायन्स म्युच्युअल फंड म्हणून ओळखली जात होती. आता रिलायन्स म्युचुअल फंड स्कीमच्या सर्व योजनांचे नाव बदलून आता निप्पॉन म्युच्युअल फंड असे करण्यात आले आहे.
सर्वोत्तम परतावा देणाऱ्या योजना :
निप्पॉन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 36.02 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना वर्षात 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.90 लाख रुपये परतावा कमावून देते.
निप्पॉन फार्मा म्युच्युअल फंड :
या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 25.35 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.12 लाख रुपये परतावा मिळवून देते.
निप्पॉन कंझम्पशन म्युच्युअल फंड :
या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 25.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्यूचअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.12 लाख रुपये परतावा मिळवून देते.
निप्पॉन ग्रोथ म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 25.31 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.11 लाख रुपये परतावा कमावून देते.
निप्पॉन पॉवर अँड इन्फ्रा म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 23.77 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.02 लाख रुपये परतावा कमावून देते.
निप्पॉन फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 22.37 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.94 लाख रुपये परतावा कमावून देते.
निप्पॉन व्हॅल्यू म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 21.41 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.89 लाख रुपये परतावा देते.
निप्पॉन मल्टी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 21.01 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.86 लाख रुपये परतावा कमावून देते.
निप्पॉन क्वांट रिटेल म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 19.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.81 लाख रुपये परतावा कमावून देते.
निप्पॉन लार्ज कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना वार्षिक सरासरी 17.81 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना फक्त 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.70 लाख रुपये परतावा कमावून देते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.