SBI Mutual Fund | होय! या म्युच्युअल फंड योजनेने गुंतवणूक 9 पट वाढवली, या स्कीममध्ये पैसा गुणाकारात वाढवा

SBI Mutual Fund | गुंतवणूक करताना आपला उद्देश्य नेहमी जास्तीत जास्त परतावा कमावणे हा हवा असतो. तुम्ही जितका अधिक काळ गुंतवणुक करत राहाल, तितका अधिक परतावा तुम्हाला मिळेल. चांगला परतावा हवा असेल तर, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जे चुकीच्या ठिकाणी गुंतवणुक केली तर तुमचे पैसे त्यात अडकतील. आजकाल झटपट पैसा वाढवून देणारी एकच योजना आहे, ती म्हणजे म्युचुअल फंड. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल सध्या झपाट्याने वाढत आहे. तुमच्याकडेही चांगला म्युचुअल फंड असेल तर तुमचे पैसे झपाट्याने वाढू शकतात. (The NAV of SBI Small Cap Fund Direct Growth is ₹125.80 as of 10 Jan 2023)
SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक असून तिने आपल्या ग्राहकांसाठी अनेक म्युच्युअल फंड योजनाही सुरू केल्या आहेत. SBI ही सरकारी बँक असून आपल्या ग्राहकांसाठी “एसबीआय म्युच्युअल फंड” या नावाने म्युचुअल फंड योजना राबवते. SBI बँक आपल्या म्युचुअल फंड सेगमेंटमध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, मीडियम कॅप म्युच्युअल फंड आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड यासारख्या योजना राबवते. परताव्याच्या बाबतीत SBI म्युचुअल फंड योजना दीर्घकाळात जबरदस्त परतावा कमावून देतात.
9 पट अधिक परतावा :
SBI बँकेचे असे अनेक म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 9 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही अशा म्युचुअल फंड योजनेत SIP पद्धतीने गुंतवणूक केली तर, तुम्हाला जबरदस्त फायदा मिळू शकतो. एसआयपीच्या माध्यमातून दीर्घकाळात गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावता येतो. आज या लेखात आपण अशा योजनेची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यानी अल्पावधीत लोकांना उत्तम परतावा कमावून दिला आहे.
एसबीआय स्मॉल कॅप फंड :
गुड रिटर्न्स वेबसाईटच्या संशोधनानुसार, एसबीआय स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के सीएजीआर या दराने परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही या फंडात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर 10 वर्षांत तुम्हाला 9 लाख रुपयांचा जबरदस्त परतावा मिळाला असता. तसेच ज्या लोकांनी या म्युचुअल फंडात एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू केली होती, ते लोक आज करोडपती झाले आहेत.
एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात SIP पद्धतीने गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागेल. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 5000 रुपये जमा करावे लागेल. SBI फोकस्ड इक्विटी म्युचुअल फंडाने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 18 टक्के CAGR या दराने परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंडात 1 लाख रुपये जमा केले होते, त्यांना आता 5.28 लाख रुपये परतावा मिळाला आहे. दरमहा 5000 रुपयेची एसआयपी गुंतवणूक करणाऱ्यांचा लोकांना आता 15.5 लाख रुपये परतावा मिळाला असणार.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SBI Mutual Fund Small Cap Fund scheme NAV check details on 11 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN