5 May 2024 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

PPF Calculator | होय! पीपीएफ योजनेत फक्त 416 रूपये बचत करा आणि 2.27 कोटी परतावा मिळवा, योजनेचा तपशील पहा

PPF Scheme|

PPF Calculator | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना पगारदार लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय मानली जोते. या सरकारी योजनेअंतर्गत केंद्र सरकार गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने व्याज परतावा देते. तर ही योजना आपल्या ठेवीदाराना कर बचतीचाही लाभ मिळवुन देते. या योजने अंतर्गत एका आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपये गुतंवणुक करू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला दररोज 416 रुपये जमा करुन 2.27 कोटी एवढा मोठा परतावा कसा कमवू शकता याची पुर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत.

गुतंवणुकीचा हिशेब :
PPF योजनेत तूमची गुंतवणूक अवघ्या 15 वर्षात मॅच्युअर होते. जर तुम्ही हा कालावधी दर 5-5 वर्षानी तीन वेळा वाढवला तर तुम्ही योजनेच्या परिपक्वतेवर करोडपती होऊ शकता हे नक्की. या कालावधीत तुम्हाला दर महिन्याला 12500 रुपये गुंतवणुक करावी लागेल. याचा अर्थ तूमची दररोज 416 रूपयेची बचत होईल. ही रक्कम तुम्ही पुढील 35 कालावधी साठी जमा करत राहिल्यास योजना परिपक्व झाल्यावर तुम्हाला 2 कोटी 27 लाख रुपये परतावा मिळेल. या कालावधीत तुमची प्रत्यक्ष गुंतवणुक रक्कम 52,50000 रुपये असेल, तर या काळात तुम्हाला तुमच्या PPF गुंतवणुकीवर अंदाजे 1,74,47857 रुपये व्याज परतावा मिळेल.

योजना कालावधीत वाढ :
PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. योजनेचा कालावधी वाढवण्यासाठी तुम्हाला फॉर्म 16-H सादर करणे आवश्यक आहे. गुंतवणुक तज्ञाच्या मते या योजनेचा कालावधी वाढवण्यासाठी 15 व्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला 16-H हा अर्ज सादर करावा लागेल. त्याचप्रमाणे 35 वर्षापर्यतच्या मुदतवाढीसाठी तुम्हाला 20 व्या, 25 व्या, आणि 30 व्या वर्षी फॉर्म 16-H सादर करावा लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Scheme for long term investment to earn huge returns in regular investment on 13 December 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x