12 December 2024 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Greenply Industries Share Price | 1 लाख रुपयांवर 1.26 कोटी रुपये परतावा देणारा शेअर, पुढेही तेजी, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला

Greenply Industries Share Price

Greenply Industries Share Price | ‘ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज’ ही भारतातील दुसरी सर्वात मोठी प्लायवूड बनवणारी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी ‘ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 5.55 टक्के वाढीसह 146.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात शेअरची किंमत 6.67 टक्के वाढली आहे. स्टॉक सध्या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किंमत पातळीपासून 24 टक्के वाढू शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Greenply Industries Share Price | Greenply Industries Stock Price | BSE 526797)

तज्ञांचा स्टॉक बाबत सल्ला :
ग्रीनप्लाय ही कंपनी भारतातील दुसरी सर्वात मोठी प्लायवूड कंपनी आहे. रिअल इस्टेटमधील वाढीचा कंपनीला मजबुत फायदा होणार आहे. कंपनीने 2.40 लाख घनमीटर मध्यम-घनता फायबरबोर्ड क्षमतेचा प्लांट सुरू करण्याची घोषणा केली आहे. या कारणास्तव, ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलने या कंपनीचे उत्पादन 2023-24 या आर्थिक वर्षात वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. व्यापार विस्तारानंतर कंपनीची विक्री आर्थिक वर्ष 2023 ते 2025 पर्यंत 18 टक्क्यांपेक्षा जास्त होईल. कंपनीचा निव्वळ नफा 35 टक्के CAGR ने वाढू शकतो असे तज्ञांना वाटते. कंपनी आपले सर्वात महत्त्वाचे भांडवली खर्चाचे चक्र नवीन प्लांटद्वारे पूर्ण करण्याची योजना आखली आहे. ब्रोकरेज फर्मने कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन 171 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

मल्टीबॅगर परतावा :
भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या प्लायवूड कंपनीचे शेअर्स 9 जुलै 2004 रोजी 1.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 146.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 19 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.26 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे.

52 आठवड्यांची उच्चांक आणि नीचांक किंमत :
‘ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 232.30 रुपये होती. तर या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 133.85 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Greenply Industries Share Price 526797 stock market live on 08 March 2023.

हॅशटॅग्स

Greenply Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x