22 May 2024 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Stock in Focus | अबब! या शेअरने 9 दिवसांत 135% परतावा दिला, मॅटर काय? स्टॉक खरेदीसाठी झुंबड

Stock In Focus

Stock In Focus | SBEC शुगर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच दिवसांपासून स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या फोकसमध्ये आले आहेत. मोदी उद्योग समुहातील एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 9 दिवसात या साखर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 135 टक्के वाढले आहेत. स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीने शेअर्समध्ये अचानक आलेल्या उसळीवर कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते, ज्यावर एसबीईसी शुगर कंपनीने म्हटले की, त्यांच्याकडे शेअर किंमत वाढीबाबत कोणतीही उपलब्ध नाही. एसबीईसी शुगर कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 58.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

9 दिवसात पैसे दुप्पट :
SBEC शुगर कंपनीच्या शेअरने मागील 9 ट्रेडिंग सेशम आपल्या गुंतवणूकदारांना 137 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी SBEC या उमेश मोदी ग्रुप कंपनीचे शेअर्स 24.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 डिसेंबर 2022 रोजी SBEC कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 58.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 1 डिसेंबर 2022 रोजी या शुगर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.40 लाख रुपये झाले असते.

5 दिवसात दिला 34 टक्के परतावा :
मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये SBEC शुगर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 34 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 7 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 43.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 डिसेंबर 2022 रोजी SBEC शुगर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 58.20 रुपये होती. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी पातळी किंमत 58.20 रुपये आहे. तर SBEC शुगर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 21.05 रुपये होती. मोदी उद्योग समूहातील एसबीईसी शुगर कंपनीचे शेअर्स 2022 या वर्षात 150 टक्के वाढले आहेत. या शेअर्समधील जबरदस्त वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवल 278 कोटी रुपयेवर गेले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock In Focus of SBEC sugar Share price return on investment on 14 December 2022

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x