16 May 2024 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Sarkari Share | होय! या सरकारी बँकेचा शेअर फक्त 34 रुपयांचा, 4 दिवसात 26% परतावा, खरेदी करणार का?

Sarkari Bank share

Sarkari Share | मागील 5 महिन्यांत सरकारी मालकीच्या बँकिंग शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. या जबरदस्त वाढीचे प्रमुख कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेनी रेपो दरात वाढ केली आणि मागील तिमाहीत या PSU बँकांची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. अशाच एका सरकारी बँकेचे शेअर्स स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या रडार वर आले आहेत. जा स्टॉक आहे, बँक ऑफ महाराष्ट्रचा. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांनी उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मागील सलग 4 ट्रेडिंग सेशनमध्ये या सरकारी बँकेच्या शेअर्सची किंमत 26 टक्क्यांनी वाढली आहे. या काळात बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर 28.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे सध्या जबरदस्त वाढ 34.90 रुपयेवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bank of Maharashtra Share Price | Bank of Maharashtra Stock Price | BSE 532525 | NSE MAHABANK)

स्टॉकमध्ये तुफानी तेजी :
बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर बुधवारच्या व्यवहारात दुपारनंतर 6.89 टक्क्यांच्या वाढीसह 34.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. बीएसई निर्देशांकावर स्टॉक 33.15 रुपये किमतीवर ओपन झाल्यावर शेअर 36.20 रुपयांवर पोहचला होता. सध्या या बँकेचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की, या सरकारी बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 52 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावून दिला आहे.

ज्या लोकांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये सहा महिन्यांपूर्वी पैसे लावले होते, त्या लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 117.23 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका वर्षभरात BOM च्या शेअर्समध्ये 73 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत BOM मध्ये म्युच्युअल फंडाची होल्डिंग 0.8 टक्के होती. त्याच वेळी सप्टेंबर 2022 पर्यंत म्युच्युअल फंडाची होल्डिंग 0.19 टक्क्यांपर्यंत वधारली आहे. यावरून म्युच्युअल फंड BOM मध्ये आपली गुंतवणुक वाढवत आहे, हे स्पष्ट झाले आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै 2022 तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत BOM मध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarkari Bank share of Bank of Maharashtra check details on 15 December 2022.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x