3 May 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Super Multibagger Share | आयुष्य बदललं या शेअरने! तब्बल 768416% परतावा दिला, हा शेअर आजही खूप नफ्याचा, नोट करा

Multibagger Penny Stock

Super Multibagger Share | आज शेअर बाजार लाल निशाणीवर बंद झाला आहे. आज सेन्सेक्समध्ये 103.90 अंकांची म्हणजेच 0.17 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आणि सेन्सेक्स 61, 702.29 अंकावर बंद झाला आहे. निफ्टीमध्ये 35.15 अंक म्हणजेच 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 18385 वर बंद झाला आहे. सुमारे 2071 शेअर्स हिरव्या निशाणी वर ट्रेड करत होते, ते 1436 शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. 155 शेअर्स तटस्थ होते. आज टीसीएस, ओएनजीसी, इन्फोसिस, सन फार्मा आणि टाटा मोटर्स यां सर्व शेअर्स मध्ये घसरण पहायला मिळाली होती. आयटी सेक्टरसह इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल रंगात बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांक कमजोरी सह लाल निशाणीवर बंद झाला आहे. शेअर्समधे गुंतवणूक केल्यास नफा मिळतोच असे नाही, तर काही वेळा खूप संयम राखावा लागतो. असा एक शेअर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करत आहे, ज्याने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. चल तर मग या शेअरचे अधिक तपशील जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SRF Share Price | SRF Stock Price | BSE 503806 | NSE SRF)

SRF Limited :
SRF कंपनीचा स्टॉकने मागील 24 वर्षांपासून आपल्या शेअर धारकांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. 29 जुलै 1999 रोजी SRF कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 0.30 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 2319.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या कंपनीच्या शेअरने सुरुवाती पासून आतपर्यंत आपल्या शेअर धारकांना 774,866.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये सुरुवातीला पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 7749 पटींनी वाढले आहे.

पैशाचा गुणाकार :
या कंपनीच्या शेअरDrने आपल्या गुंतवणूकदाराना 1290 रुपयांवर 1 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. 22 डिसेंबर 2017 रोजी हा शेअर 390.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा शारे 2319.90 रुपये किमतीवर बंद झाला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 494.66 टक्क्यांनी वधारली आहे. मागील 5 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 6 पट अधिक वाढ केली आहे. याचा अर्थ असा की ज्या लोकांनी या स्टॉकवर 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 5.95 लाख रुपये झाले आहे.

1 वर्षात गुंतवणुकीवर परतावा :
20 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 2074.70 किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 2319 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या कालावधीत या कंपनीच्या शेअरची किंमत 12.06 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तर 2022 या वर्षात आतापर्यंत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांचे 3.58 टक्के नुकसान केले आहे.

उर्वरित कालावधीचा परतावा :
SRF Limited कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 8.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर SRF कंपनीच्या शेअर मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 3.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीने मागील 10 वर्षांतही उत्कृष्ट परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीने लोकांना 5702.5 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 21 डिसेंबर 2012 रोजी या कंपनीचे शेअर्स 40.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यात आता वाढ होऊन शेअर 2324.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
SRF लिमिटेड कंपनी केमिकल क्षेत्रात उद्योग करणारी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः औद्योगिक रसायन उत्पादन आणि विशेष इंटरमीडिएट्स सेक्टरमध्ये व्यापार करण्यात गुंतलेली आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये फ्लोरोकेमिकल्स, स्पेशॅलिटी केमिकल्स, पॅकेजिंग फिल्म्स, टेक्निकल टेक्सटाइल्स, कोटेड आणि लॅमिनेटेड फॅब्रिक्सचा समावेश आहे. या कंपनीचे भारतात अकरा उत्पादन केंद्र कार्यरत आहेत. आणि थायलंड, दक्षिण आफ्रिका आणि हंगेरीमध्ये प्रत्येकी एक उत्पादन प्रकल्प सुरू आहे. कंपनीच्या उत्पादन केंद्रात 7,000 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. कंपनी आपले उत्पादन जगातील 90 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात, विपणन, आणि विक्री करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Super Multibagger Share SRF Share Price in focus on return check details on 20 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x