4 May 2025 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
x

Multibagger IPO | बंपर प्रॉफिट! IPO शेअरने 1 दिवसात पैसा दुप्पट केला, पुढे किती वाढणार? वाचा स्टॉक डिटेल्स

Multibagger IPO

Multibagger IPO | DroneAcharya Aerial Innovations कंपनीचे शेअर्स आपल्या लिस्टिंगच्या दिवशी 88 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीचा IPO मागील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि या IPO चा आकार 6,017 कोटी रुपये होता. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला इतका जबरदस्त प्रतिसाद दिला होता की, IPO 262 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. काल या कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले. ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्सचा IPO गुंतवणूकदारांना 54 रुपये मध्ये ऑफर करण्यात आले होते. ज्या लोकांना या कंपनीचे शेअर्स मिळाले, त्यांना स्टॉक लिस्टिंगवर 90 टक्के प्रॉफिट मिळाला आहे. काल हा स्टॉक लिस्टिंगनंतर दुपारी 12.09 वाजता 107.10 रुपये या किंमत पातळीवर पोहचला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

IPO स्टॉक चा राखीव कोटा आणि सबस्क्रिप्शन :
DroneAcharya Aerial Innovations हा स्टार्टअप प्रतिक श्रीवास्तव यांनी सुरू केला होता. रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 330.75 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 388.71 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 46.21 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

कंपनीबद्दल खास माहिती :
DroneAcharya Aerial Innovations कंपनीचा मुख्य व्यवसाय प्रशिक्षण, सेवा आणि देखरेख या मुख्य ट्रायपॉडवर उभा आहे. द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन कंपनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडून रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन हा परवाना प्राप्त करणारी पाहिली कंपनी आहे. या कंपनीने मार्च 2022 पासून 180 पेक्षा अधिक ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहे. या कंपनीने 100 टक्के स्वदेशी ड्रोनचे उत्पादन सुरू करण्याची आणि जमीन आणि पाण्याखालील जमिनीचे सर्वेक्षण सेवा देण्याची योजना आखली आहे.

कंपनीचा महसूल आणि नफा :
द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स या कंपनीच्या आर्थिक आरोग्याची माहिती पाहिली तर आपल्या समजेल की 2022-23 मध्ये या आर्थिक वर्षात कंपनीने 3.59 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. गेल्या वर्षीच्या 14.89 लाख रुपयांच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत या वर्षी कंपनीने 55.56 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DroneAcharya Aerial Innovations Share Price in focus after listing check details on 24 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या