2 May 2024 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Multibagger Mutual Funds | बँक FD मध्ये पैसे का गुंतवत आहात? या 4 म्युच्युअल फंड योजना पैसे दुप्पट करत आहेत, ही घ्या लिस्ट

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Funds | महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंड हाऊस आपल्या ग्राहणकांसाठी अनेक गुंतवणूक योजना राबवते. या म्युचुअल फंड योजनांनी अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज या लेखात आपण महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 योजनांचे मागील 3 वर्षांतील परतावे पाहणार आहोत. याशिवाय आपण 3 वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेल्या 1 लाख रुपयेवर आता किती परतावा मिळेल हे देखील आपण पाहणार आहोत.

म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करताना नेहमी काही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. गुंतवणुक तज्ज्ञांच्या मते मोठा फंड तयार करण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बँकेची एफडी सारखी गुंतवणूक नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. म्हणजेच त्यावर शेअर बाजारातील चढ उताराचा परिणाम होतो. त्यामुळे म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून शाश्वत मिळेलच याची गॅरंटी नाही. पण म्युचुअल फंडात 3 वर्षे ते 5 वर्षांसाठी नियमित गुंतवणूक केली तर जबरदस्त परतावा मिळू शकतो, यात शंकाच नाही. चला तर मग जाऊन घेऊ स्टॉप 4 म्युच्युअल फंड योजनाबद्दल पूर्ण माहिती.

महिंद्रा मॅन्युलाइफ मिड कॅप उन्नती योजना :
ही म्युचुअल फंड योजना मागील 3 वर्षापासून आपल्या गुंतवणुकदारांना सातत्याने अप्रतिम परतावा कमावून देत आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 24.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.93 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टी कॅप ग्रोथ प्लॅन :
ही म्युचुअल फंड योजना मागील 3 वर्षापासून आपल्या गुंतवणुकदारांना सातत्याने अप्रतिम परतावा कमावून देत आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 24.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.91 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महिंद्रा मॅन्युलाइफ लार्ज कॅप प्रगती योजना :
ही म्युचुअल फंड योजना मागील 3 वर्षापासून आपल्या गुंतवणुकदारांना सातत्याने अप्रतिम परतावा कमावून देत आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 16.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.58 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महिंद्रा मॅन्युलाइफ ग्रामीण भारत आणि उपभोग योजना :
ही म्युचुअल फंड योजना मागील 3 वर्षापासून आपल्या गुंतवणुकदारांना सातत्याने अप्रतिम परतावा कमावून देत आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 16.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.57 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Mutual Fund Scheme of Mahindra Manulife mutual fund on 27 December 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x