5 May 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

Bank FD Vs Sarkari Bank Shares | खरंच! या 2 सरकारी बँकांचे शेअर्स फक्त 32-33 रुपयांचे, 6 महिन्यांत 190% परतावा, खरेदी करणार?

Bank FD Vs Sarkari Bank Shares

Bank FD Vs Sarkari Bank Shares | मागील काही महिन्यात शेअर बाजारात गोंधळ असताना सरकारी बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. युको बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया या सर्व सरकारी बँकेचे शेअर्स जबरदस्त वाढीसह आपल्या उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. या सर्व सरकारी बँकांमध्ये परतावा देण्याच्या बाबतीत युको बँकेचे शेअर्स प्रथम क्रमांकावर आहेत. मागील 6 महिन्यांत UCO बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. बीएसई बँक्स निर्देशांक 2022 या वर्षात सुमारे 18.67 टक्के मजबूत झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UCO Bank Share Price | UCO Bank Stock Price | BSE 532505 | NSE UCOBANK | Punjab & Sind Bank Share Price | Punjab & Sind Bank Stock Price | BSE 533295 | NSE PSB)

UCO बँकचा परतावा :
UCO बँक या सरकारी बँकेच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 192 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 20 जून 2022 रोजी UCO बँकेचे शेअर्स 10.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 डिसेंबर 2022 रोजी UCO बँकेचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 2.60 टक्के वाढीसह 31.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 20 जून 2022 रोजी UCO बँकेच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, ते साध्य तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.92 लाख रुपये झाले असते.

पंजाब अँड सिंध बँकेचा परतावा :
पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 147 टक्के परतावा कमावून दिला आहे. 21 जून 2022 रोजी पंजाब आणि सिंध बँकेचे शेअर्स 12.50 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या सरकारी बँकेचे शेअर्स 30 डिसेंबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर 4.97 टक्के वाढीसह 33.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

बँक ऑफ बडोदाचे शेअर्स
दुसरीकडे बँक ऑफ बडोदाच्या शेअर्स 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांना 121 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 83.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 डिसेंबर 2022 रोजी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह बँकेचे शेअर्स 185.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bank FD Vs Sarkari Bank Shares investment return check details on 31 December 2022.

हॅशटॅग्स

Bank FD vs Sarkari Bank Shares(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x