13 May 2024 9:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Global Capital Markets Share Price | हा 31 रुपयांचा लॉटरी शेअर, 1 लाख गुंतवणुकीवर 48 लाख परतावा, स्वस्त स्टॉक खरेदी करणार?

Global Capital Markets Share Price

Global Capital Markets Share Price | शेअर बाजार हे पैशाची उलाढाल करणारे आणि भांडवल निर्माण करणारे एक आभासी विश्व आहे. जेव्हा एखादा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीची निवड गुंतवणूक करण्यासाठी करतो, तेव्हा तो या गुंतवणुकीतून उच्च परताव्यासह लाभांश, बोनस शेअर्स, आणि स्टॉक स्प्लिट यासारखे लाभ मिळण्याची अपेक्षा करतो. शेअर बाजारात अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे खिसे पैशाने भरले आहे. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ ही अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. नोव्हेंबर 2007 रोजी या कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर या कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभागले गेले, आणि गुंतवणूकदारांचे नशीबाने कलाटणी घेतली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Global Capital Markets Share Price | Global Capital Markets Stock Price | BSE 530263)

नोव्हेंबर 2010 मध्ये ग्लोबल कॅपिटल मार्केट्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत या शेअरच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे. मागील 15 वर्षांत या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांनी 400 टक्के परतावा कमावला आहे. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 32.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर विभाजनाचा परताव्यावर परिणाम :
जर तुम्ही 2007 रोजी ग्लोबल कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, तुम्हाला 15,384 शेअर्सचे मिळाली असते. 2010 मध्ये या कंपनीने 1:10 या प्रमाणात शेअर्स विभाजित केले होते. त्यानंतर 15,384 शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभागण्यात आले होते. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरची एकूण संख्या वाढून 1,53,840 झाली होती. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या किमतीनुसार 1,53,840 शेअर्सचे मूल्य 4769040 रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Global Capital Markets Share Price 530263 check details on 05 January 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x