28 April 2024 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

भाजपाची दुसरी यादी; पुण्यातून बापट तर बारामतीतून कुल यांना उमेदवारी

BJP, Narendra Modi

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. काल रात्री उशिरा भाजपने या उमेदवार यादीची घोषणा केली. बारामती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कुल या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आहेत. बारामतीमध्ये आता एनसीपीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कुल असा सामना होईल.

या निवडणुकीत पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना पक्षाने घरी बसविले आहे. पुण्यात बापट यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. तर, बारामतीत सुप्रिया सुळे यांना रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कडवी लढत देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x