Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर खरेदीसाठी अचानक ऑनलाईन गर्दी वाढली, कारण काय?

Tata Power Share Price | शेअर बाजारात टाटा ग्रुपचे शेअर्स जबरदस्त परतावा देण्यासाठी ओळखले जातात. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 240 रुपयांवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 204.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आला तरी शेअर पुढील काळात तेजीत येऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)
टाटा पॉवर लक्ष्य किंमत :
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा पॉवरसाठी 243 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. यासोबतच एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने टाटा पॉवर स्टॉकला ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीवरून शेअर जर लक्ष किंमती पर्यंत पोहचले, तर गुंतवणूकदारांना प्रति शेअर 35 रुपया नफा मिळू शकतो. टाटा पॉवर एक मिड कॅप कंपनी असून कंपनीचे बाजार भांडवल 65 हजार कोटी रुपये आहे.
तज्ञांचे स्टॉक बाबत मत :
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, मजबूत उत्पादन वाढ आणि उत्तम कोळशाच्या उपलब्धतेवर वीज निर्मिती उद्योग 28.5 टक्के वार्षिक वाढ करु शकतो. ऊर्जा निर्मिती उद्योगातील आघाडीची कंपनी टाटा पॉवरलाही याचा फायदा होईल. ब्रोकरेज फर्म ने अंदाज व्यक्त केला आहे की, कंपनीच्या महसूलात वार्षिक आधारावर 37 टक्के वाढ होऊ शकते, आणि उत्पन्न 149.5 अब्ज पर्यंत जाऊ शकते.
कंपनीचे उत्पन्न आणि नफा :
सप्टेंबर 2022 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 14181.07 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलात 39.20 टक्के वाढ झाली आहे. टाटा पॉवर कंपनीने सप्टेंबर 2021 तिमाहीत 10187.33 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2021 तिमाहीतील 14638.78 कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर 2021 मधील महसूल संकलन कमी होते. टाटा पॉवरच्या टॉप व्यवस्थापनामध्ये एन चंद्रशेखरन, अंजली बन्सल, केएम चंद्रशेखर, संजय व्ही भांडारकर, विभा पडळकर, हेमंत भार्गव यासारखे दिग्गज व्यक्ती सामील आहेत. त्याचबरोबर अशोक सिन्हा, बनमाली अग्रवाल, प्रवीर सिन्हा, सौरभ अग्रवाल हे देखील कंपनीच्या महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Power Share price 500400 TATAPOWER in focus check details on 13 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER