17 May 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

KPI Green Energy Share Price | या शेअर गुंतवणूकदारांची कमाई सुसाट, 1 वर्षात 280% परतावा प्लस फ्री बोनस, स्टॉक डिटेल्स

KPI Green Energy Share price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी या स्मॉल कॅप कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खूश खबर आली आहे. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. केपीआय ग्रीन एनर्जीने या बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख 18 जानेवारी 2023 ही जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा 12 डिसेंबर 2022 रोजी केली होती. चला तर मग जाणून घेऊया या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरची डिटेल माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KPI Green Energy Share Price | KPI Green Energy Stock Price | BSE 542323 | NSE KPIGREEN)

बोनस शेअर्सची घोषणा आणि एक्स-डेट :
कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 18 जानेवारी 2022 ही बोनस वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला एक शेअर बोनस मोफत देणार आहे. केपीआय ग्रीन एनर्जी ‘T + 1’ सेटलमेंट श्रेणीमध्ये येत असल्याने, बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड तारीख आणि एक्स-डेट एकच दिवशी असेल.

KPI ग्रीन एनर्जी शेअरची स्थिती :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 0.03 टक्क्यांच्या वाढीसह 859 रुपये किमतीवर बंद झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के घसरणीसह 856.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षभरात या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 61 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. 2023 हे नवीन वर्ष कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिलेले नाही . या काळात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 975 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 370.75 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share price 542323 KPIGREEN in focus check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

KPI Green Energy(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x