7 May 2024 12:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Jayant Infratech Share Price | डबल कमाई! या शेअरने 467% परतावा दिला प्लस फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा

Jayant Infratech Share Price

Jayant Infratech Share Price | ‘जयंत इन्फ्राटेक लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘जयंत इन्फ्राटेक’ हा स्मॉल-कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रत्येक एका शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. जयंत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.45 टक्के वाढीसह 452.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 452.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 147.25 कोटी रुपये आहे. आणि हा स्टॉक S&P BSE-SME अंतर्गत सूचीबद्ध झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jayant Infratech Share Price | Jayant Infratech Stock Price | BSE 543544)

कंपनीची घोषणा :
जयंत इन्फ्राटेक कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी मंगल स्मृती बाजपेयी मैदान, टिळक नगर बिलासपूर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप करण्याची घोषणा केली होती. रेकॉर्ड तारखेला कंपनी बोनस इक्विटी शेअर्सचे वाटप करेल. बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख कंपनीने अद्याप निश्चित केलेली नाही.

कंपनी बाबत थोडक्यात :
जयंत इन्फ्राटेक या कंपनीचा IPO 2022 मध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. जयंत इन्फ्राटेक या कंपनीची स्थापना 2003 मध्ये करण्यात आली होती. कंपनीचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये 13 जुलै 2022 रोजी सूचीबद्ध करण्यात आले होते. जयंत इन्फ्राटेक कंपनीचा IPO 30 जून 2022 ते 5 जुलै 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. जयंत इन्फ्राटेक कंपनीने IPO अंतर्गत एक लॉटमधे 2000 शेअर्स जारी केले होते. जयंत इन्फ्राटेक कंपनी आपल्या IPO मध्ये 6.19 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. IPO मध्ये शेअरची किंमत बँड 67 प्रति शेअर होती. या कंपनीच्या शेअरने सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 467.17 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jayant Infratech Share Price 543544 stock market live on 23 January 2023.

हॅशटॅग्स

Jayant Infratech Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x