16 May 2024 8:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Indian Bank Share Price | बँक FD वर्षाला किती व्याज देईल? या बँक शेअरने 1 वर्षात 100% परतावा दिला, बँक शेअर डिटेल्स पहा

Indian Bank share price

Indian Bank Share Price | 2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये इंडियन बँकेने आपल्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ केली आहे. डिसेंबर तिमाही मध्ये इंडियन बँकेने 1396 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. बँकेच्या व्याज उत्पन्नात कमालीची वाढ झाली असून आणि बुडीत कर्जाच्या वसूलीमुळे बँकेच्या नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने 690 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील एका वर्षात इंडियन बँकेच्या शेअर्सची किंमत तब्बल 100 टक्क्यांनी वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Bank Share Price | Indian Bank Stock Price | BSE 532814 | NSE INDIANB)

स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत इंडियन बँकेने म्हंटले आहे की, डिसेंबर 2022 तिमाहीत बँकेचे उत्पन्न 11,482 कोटी रुपयांवरून वाढून 13,551 कोटी रुपयेवर पोहचले आहे. त्याच वेळी बँकेच्या त्याचे निव्वळ व्याज उत्पन्नात देखील 25 टक्क्यांची वाढ झाली असून, व्याज उत्पन्न 5,499 कोटी रुपयेवर गेले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत इंडियन बँकेने 4,395 कोटी रुपये व्याज उत्पन्न कमावला होता. डिसेंबर 2022 पर्यंत इंडियन बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 6.53 टक्क्यांपर्यंत घटली आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत इंडियन बँकेचा NPA 9.13 टक्के होता. त्याच वेळी इंडियन बँकेचा निव्वळ एनपीए देखील 2.72 टक्क्यांवरून कमी होऊन 1 टक्क्यांवर आला आहे.

शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी इंडियन बँकेचे शेअर 3.10 टक्क्यांच्या कमजोरीसह 283.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 5.14% वधारून 297 रुपयांवर क्लोज झाला. मागील एका महिन्यात इंडियन बँकेच्या शेअरची किंमत फक्त 0.71 टक्के वाढली आहे. दुसरीकडे सहा महिन्यापूर्वी ज्या लोकांनी इंडियन बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून शेअर्स होल्ड केले होते त्यांनी आतापर्यंत 70 टक्के परतावा कमावला आहे. इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 306 रुपये होती. तर या बँकेची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 130.90 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Bank Share Price 532814 INDIANB stock market live on 30 January 2023.

हॅशटॅग्स

#Indian Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x