5 May 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

Adcon Capital Services Share Price | या शेअरची सध्याची किंमत 4 रुपये 74 पैसे, 2 महिन्यांत 700% परतावा दिला, खरेदी करणार?

Adcon Capital Services Share Price

Adcon Capital Services Share Price | ‘अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस’ या कंपनीच्या शेअर्सने मागील दोन महिन्यांत आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘अॅडकॉन कॅपिटल’ ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असून मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 700 टक्क्यांची वाढ केली आहे. दोन महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर फक्त 70 पैशांवर ट्रेड करत होते. जो आता वाढून 5.52 रुपयांवर पोहचला आहे. ही या शेअरची 52 आठवड्यांची सर्वोच्च किंमत पातळी आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adcon Capital Services Share Price | Adcon Capital Services Stock Price | BSE 539506)

1 लाख गुंतवणुकीवर परतावा :
‘अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 711 टक्क्यांनी वाढली आहे. या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 16 नोव्हेंबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर 68 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी 4.96 टक्के घसरणीसह 4.98 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. सोमवारी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 4.82% घसरून 4.74 रुपयांवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही 16 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.11 लाख रुपये झाले असते.

52 आठवड्याची उच्चांक आणि नीचांक किंमत पातळी :
जर तुम्ही ‘अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 5.52 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 53 पैसे होती. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 573% परतावा मिळवून दिला आहे. आणि या कंपनीचे बाजार भांडवल 40.09 कोटी रुपये आहे.

किंमत 30 पैशांवरून 5.52 रुपयांवर :
या कंपनीच्या शेअरने मागील 19 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 1740 टक्क्यांची भरघोस वाढ केली आहे. अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीचा स्टॉक 3 जून 2021 रोजी 20 पैशांवर ट्रेड करत होता. तर पातळीवर होता. 27 जानेवारी 2023 रोजी कंपनीचे या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्समध्ये 5.52 रूपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 3 जून 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 18.40 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adcon Capital Services Share Price 539506 stock market live on 30 January 2023.

हॅशटॅग्स

#Adcon Capital Services Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x