4 May 2025 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
x

Captain Pipes Share Price | या शेअरने 1 वर्षात 1000% परतावा दिला, प्लस स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहा

Captain Pipes Share Price

Captain Pipes Share Price | ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीच्या शेअर्सने मागील एक वर्षात आल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1,000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल-कॅप कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, यात बोनस शेअर्स वाटप आणि स्टॉक स्प्लिटचा निर्णय जाहीर केला जाहीर करण्यात आला आहे. या कंपनीच्या संचालकांनी 27 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत निर्णय जाहीर केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Captain Pipes Share Price | Captain Pipes Stock Price | BSE 538817)

‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या मल्टीबॅगर स्मॉल-कॅप कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 इक्विटी शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली आहे.

कॅप्टन पाईप्स शेअरचा इतिहास :
कॅप्टन पाईप्स कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात, या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 400 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे. मागील एका वर्षभरात शेअरची किंमत 1000 टक्क्यांनी वाढली आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11 लाख रुपये झाले असते.

ही कंपनी T+2 श्रेणीमध्ये व्यापार करते. कॅप्टन पाईप्स कंपनी सध्या बीएसई इंडेक्सवर “M” गटांतर्गत लघु आणि मध्यम उद्योग विभागात ट्रेड करत आहे. एसएमई विभागातील ट्रेडिंग, क्लिअरिंग सेटलमेंट T+2 आधारावर केले जाते. Captain Pipes कंपनीचे बाजार भांडवल 290 कोटी रुपये आहे. Captain Pipes Limited कंपनी मुख्यतः औद्योगिक क्षेत्राला सेवा प्रदान करते. कंपनीचे बाजार भांडवल 290 कोटी आहे. कंपनीच्या मूल्य उत्पादनात UPVC कॉलम पाईप, UPVC प्लंबिंग पाईप आणि फिटिंग्ज, CPVC प्लंबिंग पाईप आणि फिटिंग, केसिंग पाईप आणि PVC प्रेशर पाईप यांचा समावेश होतो. कंपनी आपले उत्पादन गुजरात स्थित केंद्रात बनवते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Captain Pipes Share Price 538817 stock market live on 01 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Captain Pipes Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या