3 May 2025 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Mangalam Seeds Share Price | मालामाल करतोय हा शेअर, फक्त 1 महिन्यात 181% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स

Mangalam Seeds Share Price

Mangalam Seeds Share Price | गेल्या अनेक दिवसांपासून अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरदरात घसरण झाल्याने शेअर बाजारात उलथापालथीचे वातावरण आहे. दुसरीकडे, डझनाहून अधिक कंपन्यांनी केवळ 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कंपन्या पाहिल्या तर त्या फार मोठ्या नसून त्यांनी गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. जर तुम्हाला या कंपन्यांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही या शेअर्सची संपूर्ण यादी येथे पाहू शकता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mangalam Seeds Share Price | Mangalam Seeds Stock Price | BSE 539275 | MSL)

एकाबाजूला मोठ मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खाली कोसळत असताना दुसऱ्या बाजूला मात्र काही छोट्या कंपन्यांचे शेअर्स कमी कालावधीत मल्टिबॅगर परतावा देतं असल्याचं आकडेवारी सांगते आहे. त्यामध्ये पहिलं नाव आहे ते मंगलम सीड्स लिमिटेड या कंपनीचे.

मंगलम सीड्स लिमिटेड :
मंगलम सीड्स लिमिटेड शेअरची किंमत एक महिन्यापूर्वी 99.45 रुपये होती. तर आता या शेअरची किंमत 280.05 रुपये झाली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 181.60 टक्के परतावा दिला आहे.

शेअरचा इतिहास
ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 2.11 लाख रुपये झाले आहे. मंगलम सीड्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील3 वर्षांत 111.72 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 3 वर्षांपूर्वी या FMCG कंपनीचे शेअर 53.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मंगलम सीड्स कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक परकी किंमत 75.95 रुपये होती. वार्षिक नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स सध्या 175.97 टक्क्यांनी वाढले आहेत.

मंगलम सीड्स लिमिटेड कंपनीबद्दल :
मंगलम सीड्स लिमिटेड ही कंपनी कृषी बियाणे आणि रसायनांची निर्मिती आणि वितरण करते. कंपनी कापूस, भुईमूग, मोहरी, बाजरी, जिरे, मूग आणि भाजीपाला बियाण्यांचे प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशन मोठ्या प्रमाणात करते. मंगलम सीड्सचा व्यापार मुख्यत्वे भारतात पसरला आहे. मंगलम सीड्स कंपनीचे बाजार भांडवल 230.14 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mangalam Seeds Share Price 539275 MSL stock market live on 06 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mangalam Seeds Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या